शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गनिर्मितीत फ्लाय अ‍ॅशचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 23:03 IST

राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई या महामार्गाचे चिमूर ते वरोरापर्यंत बांधकाम सुरु आहे. मात्र सदर बांधकाम संथ गतीने सुरु आहे. तसेच या बांधकामात फ्लाय अ‍ॅशचा वापर केला जात असल्याने कामाचा दर्जा खालाविला आहे.

ठळक मुद्देतक्रार : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई या महामार्गाचे चिमूर ते वरोरापर्यंत बांधकाम सुरु आहे. मात्र सदर बांधकाम संथ गतीने सुरु आहे. तसेच या बांधकामात फ्लाय अ‍ॅशचा वापर केला जात असल्याने कामाचा दर्जा खालाविला आहे. त्यामुळे सदर कंत्राटी कंपनीवर कारवाई करून रोडचे काम नियोजित कालावधीत पूर्ण करावे, या मागणीचे निवेदन छात्र युवा संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष अक्षय बोंदगुलवार यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाºयांना देण्यात आले.मागील काही महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्ग नंबर ३५३ चे काम चिमूर वरोरा मार्गाने सुरु आहे. मात्र कुठलेही बांधकामाबाबत कोणतेही दिशादर्शक फलक लावण्यात आले नाही. तसेच बांधकाम अत्यंत संथगतीने सुरु असून या बांधकामात फ्लाय अ‍ॅशचा वापर मोठ्या प्रमाणात सुरु आहे.फ्लाय अ‍ॅश टाकण्यात येत असल्यामुळे या रस्त्यावरुन मोठे वाहन गेल्यास मोठ्या प्रमाणात धुळ निघत असल्याने वाहनचालकाला समोरचे काहीच दिसत नाही. परिणामी या मार्गावर बरेच अपघात घडले आहे. त्यामुळे सदर रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करुन कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, व कामाचा दर्जा सुधारावा, अशी मागणी अक्षय बोंदगुलवार यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.