शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अर्ज अद्ययावतीकरण ठरतेय डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 06:00 IST

जिल्ह्यात यापूर्वी शिष्यवृत्तीचा महाघोटाळा झाला होता. या घोटाळ्यामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची कार्यप्रणाली अंमलात आणण्यात आली. त्यानुसार सध्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र, हे अर्ज सादर करताना पूर्वी आधारकार्डसाठी वापरण्यात आलेले भ्रमणध्वनी हरविले अथवा कायमस्वरूपी बंद असल्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देशिष्यवृत्ती योजना : नेटसेवाही कुचकामी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय, निमशासकीय कामात आधार कार्ड महत्वाचे ठरविले जात आहे. दरम्यानच्या काळात शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करताना आधार कार्ड अनिवार्य करण्यात आले. मात्र, या आधार कार्डसाठी वापरण्यात आलेला भ्रमणध्वनी नंबर जवळ नसल्यास शिष्यवृत्तीचे अर्ज भरणे कठिण झाले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची आधार कार्डसाठी यापूर्वी वापरण्यात आलेले भम्रणध्वनी नंबर बदलण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.जिल्ह्यात यापूर्वी शिष्यवृत्तीचा महाघोटाळा झाला होता. या घोटाळ्यामुळे संपूर्ण राज्य हादरले होते. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्याची कार्यप्रणाली अंमलात आणण्यात आली. त्यानुसार सध्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. मात्र, हे अर्ज सादर करताना पूर्वी आधारकार्डसाठी वापरण्यात आलेले भ्रमणध्वनी हरविले अथवा कायमस्वरूपी बंद असल्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे आधारकार्डसाठी वापरण्यात आलेले भ्रमणध्वनी (मोबाईल) नंबर बदलण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.आधारकार्ड अद्यावत केल्यानंतरही आठ ते दहा दिवस नवीन आधारकार्ड अपडेट होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. तसेच मागील सत्राची अनेक विभागाची शिष्यवृत्ती प्रलंबित आहे. ती शिष्यवृत्ती दिवाळीपूर्वीच देण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी करीत आहेत.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डScholarshipशिष्यवृत्ती