शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
3
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
4
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
5
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
6
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
7
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
8
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
9
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
10
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
11
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
12
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
13
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
14
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
15
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
16
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
17
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
18
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
19
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळावर अनिरूद्ध वनकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 22:25 IST

झाडीपट्टी नाट्यसृष्टीचे कलावंत, लेखक व पथनाट्यकार अनिरूद्ध वनकर यांची राज्य रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष अरूण नलावडे यांनी ही नियुक्ती केली.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : झाडीपट्टी नाट्यसृष्टीचे कलावंत, लेखक व पथनाट्यकार अनिरूद्ध वनकर यांची राज्य रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष अरूण नलावडे यांनी ही नियुक्ती केली. अनिरूद्ध वनकर हे २८ फेब्रुवारी २०२० पर्यंत रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत.झाडीपट्टी लेखक व गीतकारांनी संहिता परिनिरीक्षणकरिता अनिरूद्ध वनकर यांचेशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे. विदर्भातील उपेक्षीत कलावंत व नाट्य लेखकांना संधी देण्यासाठी या पदाचा उपयोग करू, अशी माहिती वनकर यांनी दिली आहे.