शहरं
Join us  
Trending Stories
1
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
2
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
3
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
4
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
5
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
6
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
7
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
8
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
9
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
10
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
11
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
12
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
13
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
14
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
15
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
16
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
17
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
18
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
19
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
20
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष

ट्रकमधील लाकडे पडून दोनजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:29 IST

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या भागात संचारबंदी लागू आहे. यामुळे रहदारी बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. ट्रक (एमएच ३४ ...

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी या भागात संचारबंदी लागू आहे. यामुळे रहदारी बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. ट्रक (एमएच ३४ बिओ ९१८८)आल्लापल्लीवरून इमारती अवजड लाकडे भरून बल्लारशाहकडे जात होता. ओव्हरलोड असल्याने लांबच्या प्रवासात बांधलेला रस्सी सैल होत जाऊन मागील पल्यावर भार पडून तो पल्ला तुटला. यामुळे ट्रकमधील लाकडे रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरली. यात दोनजण जखमी झाले. जखमींची नावे कळू शकली नाही. मात्र, दोघेही चंद्रपूर येथील रहिवासी असल्याचे समजते. वाहनचालक महेंद्र अशोक भैसारे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला असून, जखमींना तातडीने चंद्रपूरकडे हलविण्यात आले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार तुषार चव्हाण, वाहतूक पोलीस श्रीनिवास जाधव, अमलेश डोंगरवार, प्रवीण कडुकर, निखाडे, गुरुनुले घटनास्थळी दाखल झाले. तत्काळ जेसीबी पाचारण करून लाकडे उचलण्यात आली.