दो बूंद जिंदगी के... रविवारी जिल्हाभर पल्स पोलिओ मोहीम राबविण्यात आली. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे जिल्हा परिषद अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांनी बालकाला पोलिओ डोज पाजून मोहिमेचा शुभारंभ केला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}