शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
3
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
4
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
5
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
6
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
7
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
8
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
9
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
10
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
11
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
12
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
13
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
14
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
15
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
16
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
17
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
18
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
19
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
20
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
Daily Top 2Weekly Top 5

गोठ्याला लागलेल्या आगीत दोन बैलांचा होरपळून मृत्यू

By admin | Updated: November 25, 2015 03:31 IST

फटाक्याच्या ठिणगीचे गोठ्याला आग लागली. या आगीत दोन बैलांसह, दोन बकऱ्या व साहित्य जळून खाक झाल्याची

नवरगाव : फटाक्याच्या ठिणगीचे गोठ्याला आग लागली. या आगीत दोन बैलांसह, दोन बकऱ्या व साहित्य जळून खाक झाल्याची घटना सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथे सोमवारच्या रात्री घडली. या घटनेत १६ लाख ४७ हजार ७१३ रुपयांचे आर्थिक नुकसान असून रात्री लागलेली आग सकाळीही धगधगत होती. २३ नोव्हेंबरला तुळशीच्या लग्नाचा पहिला दिवस होता. गोठ्या शेजारच्या घरी सायंकाळी ८.३० वाजताच्या सुमारास तुळशीचे लग्न लावण्यात आले. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी फटाक्याची आतीषबाजी करण्यात आली. त्यानंतर जेवण करुन आजुबाजुचे सर्व झोपी गेले. फटाक्याची ठिणगी गोठ्यावरील टिनावर वाळवायला टाकलेल्या धानाच्या लोंबावर पडली. त्या ठिणगीचे रुपांतर मोठ्या आगीत झाले आणि गोठ्याला आग लागली. ही आग देवीदास कोठेवार यांच्या लक्षात आल्यानंतर स्वत:च्या गोठ्यातील जनावरांचे दोर कापून बाहेर काढले. आणि इतरांना जागे केले. गोठ्यामध्ये बैलांसाठी तणस, कुटार व लाकुड फाटा मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. तरीही काही नागरिकांनी गोठ्यात असलेली ट्रॅक्टर व काही जनावरे दोर कापून बाहेर काढली. मात्र एक बैल जोडी, दोन शेळ्या जळून त्यांची घटनास्थळीच राख झाली. तर आठ ते दहा जनावरे जखमी झाले. जिल्हा परिषद उपाध्यक्ष कल्पना बोरकर, विनोद बोरकर, देविदास कोडेवार यांच्या मालकीचे ते गोठे होते. आग विझविण्यासाठी पाच-सहा मोटारपंप व टँकर लावण्यात आले. मंडळ अधिकारी कुंभरे, तलाठी प्रकाश पाटील तर वनविभागाचे क्षेत्रसहाय्यक के.एल. उईके, वनरक्षक आर.यु. शेख, सरपंच सदाशिव मेश्राम, पोलीस पाटील नरेंद्र गहाणे यांनी पंचनामा केला. यामध्ये राजेंद्र बोरकर यांचे १४ लाख ९९२ रुपयाचे, विनोद बोरकर यांचे २ लाख ४६ हजार ५५६ रुपयांचे तर देविदास कोेडेवार यांचे ६५ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. (वार्ताहर)