शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक चालकाने दुचाकीस्वारास उडविले

By admin | Updated: August 26, 2016 00:51 IST

चंद्रपूरवरून भद्रावतीकडे जात असताना पतीपत्नीस्वार असलेल्या दुचाकीला ट्रकची धडक बसल्याने पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली.

चंद्रपुरातील घटना : पती जागीच ठार, पत्नी जखमीचंद्रपूर : चंद्रपूरवरून भद्रावतीकडे जात असताना पतीपत्नीस्वार असलेल्या दुचाकीला ट्रकची धडक बसल्याने पती जागीच ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली. सदर घटना गुरूवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास नागपूर मार्गावरील जकात नाक्याजवळील आंबेडकर सभागृहासमोर घडली. भुजंगराव साळवे (६५) रा. सुमठाणा असे मृताचे नाव असून लिलाबाई साळवे (६०) या गंभीर जखमी आहेत. एका कार्यक्रमासाठी भुजंगराव साळवे हे पत्नीसोबत दुचाकीने चंद्रपूरला आले होते. सायंकाळच्या सुमारास ते सुमठाणा येथे जाण्यासाठी निघाले. दरम्यान जकात नाक्याजवळील आंबेडकर सभागृहासमोर दुचाकीला ट्रकची जोरदार धडक बसली. यात भुजंगराव साळवे हे जागीच ठार झाले. तर लिलाबाई साळवे यांचा पाय जमिनीला घासत गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना चंद्रपूर जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करून नंतर एका खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. घटनेनंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी चालकाचा शोध घेवून त्याला अटक केली व एमएच ३४ एम ६४० क्रमांकाचा ट्रक जप्त केला. मृत भुजंगराव साळवे हे आयुधनिर्माणी येथील सेवानिवृत्त कर्मचारी होते. (स्थानिक प्रतिनिधी)