शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

१ हजार ५१ दीप लावून शहिदांना श्रद्धांजली

By admin | Updated: November 4, 2016 01:25 IST

येथील समाधी वार्डातील श्री काळाराम मंदिर देवस्थानद्वारे 'एक दिया शाहिदों के नाम' हा कार्यक्रम घेऊन बुधवारी शहिदांना

'एक दिया शहिदों के नाम' कार्यक्रमाचे आयोजनचंद्रपूर : येथील समाधी वार्डातील श्री काळाराम मंदिर देवस्थानद्वारे 'एक दिया शाहिदों के नाम' हा कार्यक्रम घेऊन बुधवारी शहिदांना एक हजार ५१ दिवे लावून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यंदाही प्र. बा. डोमलवार यांचा प्रमुख उपस्थितीत महादीपोत्सव कार्यक्रम झाला. यावेळी समाजातील अनिष्ट प्रथा, चालीरीती यांना मूठमाती देऊन प्रकाश पर्वाकडे जाण्याचा सल्ला डोमलवार यांनी दिला. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीनी कमीत कमी पाच दिव्यांचा पणती श्रीराम मंदिर येथे लावल्या. त्यामुळे दिव्यांची जणू आरसाच विलोभनीय वाटत होती. या दीपोत्सवामुळे परिसरात सर्वत्र हर्षोउल्लासाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्तिक दीपोत्सवनिमित्य समाजातील महिला व पुरुषानी एकत्र येऊन भारतीय शाहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. मानवी मनात नवा आदर्श निर्माण करण्याचे आवाहन आयोजकांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता काळाराम सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम केले. (प्रतिनिधी)