शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

शिवमवर वेळीच केला उपचार

By admin | Updated: May 7, 2016 01:28 IST

नोकेवाडा येथील शिवम नामक एका नऊ वर्षीय मुलाचा मलेरियाने मृत्यू झाला. जिवती येथे शिवमवर योग्य उपचार करूनच गडचांदूरला रेफर केले होते.

अकारण मारहाण व रूग्णालयाची तोडफोड : वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केला आरोपचंद्रपूर : नोकेवाडा येथील शिवम नामक एका नऊ वर्षीय मुलाचा मलेरियाने मृत्यू झाला. जिवती येथे शिवमवर योग्य उपचार करूनच गडचांदूरला रेफर केले होते. शिवमचा मृत्यू चंद्रपुरातील खासगी रुग्णालयात झाला असतानाही याबाबत शिवमचे वडील व अन्य काही लोकांनी जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन आपला रोष व्यक्त केला. रुग्णालयाची तोडफोड केली व आपल्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती जिवती येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. केवल कोरडे यांनी दिली. याबाबत त्यांनी जिवती पोलिसात तक्रारही केली आहे.नोकेवाडा येथील शिवम विष्णू खांडेकर याला ४ मे रोजी बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी आणले होते. यावेळी सकाळी ९ वाजता वैद्यकीय अधिकारी कोरडे यांनी त्याची तपासणी केली. रक्त तपासले असता मलेरिया आढळून आला. त्यानंतर त्याच्यावर औषधोपचार करून दवाखान्यात भरती राहण्यास सांगितले. मात्र शिवमच्या आईने शिवमला घरी नेले. त्यानंतर रात्री ११.१३ वाजता पंचायत समिती सदस्य महेश देवकते यांनी भ्रमणध्वनीवरून शिवम रुग्णालयात येत आहे, तुम्हीही या, असे सांगितले. आपण तात्काळ दवाखान्यात हजर झालो, अशी माहिती डॉ. कोरडे यांनी दिली. थोड्याच वेळात शिवमला त्याच्या आई-वडीलांनी दवाखान्यात आणले. तेव्हा शिवम अत्यवस्थेत होता व त्याला झटके येत होते. त्यामुळे आपण प्राथमिक उपचार करून त्याला स्वत: आकस्मिक सेवा वाहन बोलावून गडचांदूरला रेफर केले. रात्री १२.१५ वाजता रुग्ण गडचांदूरला पोहचला. तिथेही त्याच्यावर उपचार झाले. त्यानंतर चंद्रपूरला खासगी डॉक्टरांकडे हलविण्यात आले. पहाटे ५ वाजताच्या सुमारास रुग्णाचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर विष्णू खांडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिवती आरोग्य केंद्रात येऊन रुग्णालयाची तोडफोड केली व आपल्याला अकारण मारहाण केल्याचे कोरडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)