शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

गोंदोडा तपोभूमीची यात्रा प्रशासनाकडून उपेक्षित

By admin | Updated: December 31, 2014 23:22 IST

बाल माणिक यांचे वास्तव्य तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची साधना असलेल्या गोंदोडा तपोभूमीत १९५९-६० पासून यात्रा महोत्सव पार पडत आहे. या यात्रा महोत्सवाला ५४ वर्षांची परंपरा आहे.

रमेश नान्ने - पेंढरी (कोके)बाल माणिक यांचे वास्तव्य तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची साधना असलेल्या गोंदोडा तपोभूमीत १९५९-६० पासून यात्रा महोत्सव पार पडत आहे. या यात्रा महोत्सवाला ५४ वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी येथे गुरुदेव भक्तांचा मेळा भरत असते. मात्रा पुरेशा सोईसुविधा येथे उपलब्ध नसल्याने गोंदोडा तपोभूमीची यात्रा, प्रशासनाकडून उपेक्षितच आहे. राष्ट्रसंतानी त्यावेळेस सुरू केलेल्या यात्रेचे आताचे स्वरुप हे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, बौद्धीक, कृषी, ग्रामगीता प्रचार व प्रसार, भजन स्पर्धा, कृषी मेळावे, आरोग्य मेळावे, पशु-मानव आरोग्य शिबिर, कीर्तन, प्रवचन, सामाजिक प्रबोधन व विविध स्पर्धा असा आहे. यात्रेत समाज प्रबोधन, भजन, कीर्तन, सामुदायीक ध्यान, रामधून प्रार्थना, स्वच्छ भारत मिशन, ग्रामसफाई, आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, अधिकारी, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी तथा महाराज गण यांचे मार्गदर्शन वेगवेगळ्या विषयांवर होत असते. तसेच शालेय विद्यार्थी, तरुण, महिलांठी व्हॉलीबॉल, स्लो-फास्ट सायकल रनिंग स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, महिला तथा युवक मेळावे, व्यसनमुक्ती कार्यक्रम, सुसंस्कार शिबिर, कृषी मेळावे, रांगोळी स्पर्धा आदी उपक्रम होतात. या कार्यात गावकरी, गुंफा यात्रा महोत्सव समिती, परिसरातील गुरुदेव सेवा मंडळ, गुरुदेव कार्यकर्ते, चिमूर तालुका प्रशासन, चिमूर-नेरी पोलीस स्टेशन, पंचायत समिती, जि.प. सदस्य, श्री गुरुदेव विद्यालय तथा ग्रामगीता आदिवासी आश्रम शाळेचे कर्मचारी-विद्यार्थी, शाळा समिती पदाधिकारी, जि.प. शाळा कर्मचारी-विद्यार्थी, सभोवतालच्या सर्व शाळेचे कर्मचारी, विद्यार्थी यांचा सिंहाचा वाटा असतो. अशाप्रकारे हा यात्रा महोत्सव गेल्या ५४ वर्षांपासून अविरत सर्वांच्या सहकार्यातून अजूनही सुरू असल्याने परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण होत असते. राष्ट्रसंताची तपोभूमी गोंदेडा येथे महाराजांच्या मृत्यूनंतर यात्रेकरीता व वर्षभर तपोभूमीचे दर्शनासाठी अनेक जण येतात.