शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

कोरपना येथे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 23:41 IST

कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) २०१८-२०१९ अंतर्गत कृषी विभागामार्फत ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ मोहिमेदरम्यान कोरपना येथील श्रीकृष्ण सभागृहात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककन्हाळगाव : कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) २०१८-२०१९ अंतर्गत कृषी विभागामार्फत ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ मोहिमेदरम्यान कोरपना येथील श्रीकृष्ण सभागृहात शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर, तालुका कृषी अधिकारी विलास वानखेडे, कृषी विस्तार अधिकारी सी. एम. ठाकरे, डॉ. सोनाली लोखंडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. डॉ. मानकर यांनी गुलाबी बोंड अळीवर नियंत्रणाकरिता उपाययोजना कशी करावी, याची माहिती दिली. तालुका कृषी अधिकारी वानखेडे यांनी कृषी विभागाच्या योजनांच्या उपयोगितेवर विचार मांडले. सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. सोनाली लोखंडे यांनी माती परिक्षणाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. संचालन आर. एस. ठाकूर यांनी केले. आभार सी. एम. हिवसे यांनी मानले. यावेळी बी.एन. वैद्य, जी. एम. सोनवने, डी. बी. गांदगीवार उपस्थित होते.कृषी विभागाच्या योजनांची दिली माहितीचिंधिचक : कृषी विभागाअंतर्गत ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियानाअंतर्गत जनकापूर येथे जागृती सभा घेण्यात आली. यावेळी तालुका कृषी अधिकारी आमले, सरपंच पुरुषोत्तम काशिवार, कृषी सहायक गवई, देशमुख उपस्थित होते. हंगामपूर्व शेतीची मशागत, बिज प्रक्रिया आणि कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकºयांना देण्यात आली. शिबिराप्रसंगी ग्रा.पं. उपसरपंच सचिन मसराम, अशेक पा. बोरकर, लहुजी रामटेके, ज्ञानेश्वर पडोळे, रोशन रामटेके आदी उपस्थित होते. संचालन डी. बी. देशमुख यांनी केले. राहुल रामटेके यांनी आभार मानले.