शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

नागभीड रेल्वे स्थानकावरील शौचालय कुलूपबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 23:23 IST

संपूर्ण देश स्वच्छतेचा जागर करीत आहे. मात्र येथील रेल्वे प्रशासनाला याचे काहीही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. याची प्रचिती लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या शौचालयाला रेल्वे प्रशासनाने कुलूपबंद अवस्थेत ठेवल्यावरून दिसून येते.

ठळक मुद्देप्रवाशांना अडचण : शौचालय सार्वजनिक की कर्मचाऱ्यांसाठी

लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : संपूर्ण देश स्वच्छतेचा जागर करीत आहे. मात्र येथील रेल्वे प्रशासनाला याचे काहीही सोयरसुतक असल्याचे दिसत नाही. याची प्रचिती लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या शौचालयाला रेल्वे प्रशासनाने कुलूपबंद अवस्थेत ठेवल्यावरून दिसून येते.नागभीड येथे रेल्वेचे इंग्रजकालीन जंक्शन आहे. नागभीड येथून गोंदिया, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी अनेक गाड्या धावतात. या गाड्यांनी दररोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. या प्रवाश्यांच्या सोयीसाठी रेल्वेने येथे शौचालयाचे बांधकाम केले आहे. या बांधकामावर लाखो रुपये खर्च करण्यात आले. मात्र रेल्वे प्रशासनाने हे शौचालय अद्यापही कुलूपबंदच ठेवले आहे.शौचालय कुलूपबंद असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. इतर प्रवाशांना या शौचालयाशी काही देणेघेणे नसले तरी जे प्रवासी नागभीड येथून प्रवासाला प्रारंभ करतात त्यांच्यासाठी येथील शौचालय अतिशय महत्त्वाचे आहे. मात्र येथील शौचालय नेहमीच कुलूपबंद राहत असल्याने नागभीड येथून प्रवास करणाºया अनेक प्रवाशांना विधी उरकून घेण्यासाठी एकतर उघड्यावर जावे लागत आहे नाही तर गाडी येण्याची वाट पाहावी लागते.देशात सर्वत्र स्वच्छतेसाठी शौचालय बांधकामावर भर देण्यात येत आहे. यासाठी हजारो रूपयांचे अनुदानही देण्यात येत आहे. मात्र येथील रेल्वे प्रशासनाने शौचालय कुलूपबंद का ठेवले, हे एक कोडेच आहे.दरम्यान प्रस्तुत प्रतिनिधीने या शौचालयाविषयी चौकशी केली असता, या शौचालयाची चाबी स्टेशन मास्तरकडे उपलब्ध आहे, असा मजकूर या शौचालयाच्या दर्शनी भागावर लिहून आहे. त्यामुळे या शौचालयाची निर्मिती कर्मचाºयांसाठी करण्यात आली आहे की, सार्वजनिक वापरासाठी हे समजू शकले नाही. दरम्यान यासंदर्भात रेल्वेच्या दुरध्वनी क्रमांकावर अनेकदा संपर्क साधला असता, संपर्क झाला नाही. तरी रेल्वे प्रशासना या शौचालयाचे कुलूप उघडून प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.