शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

शिवणी परिसरात वाघाची दहशत

By admin | Updated: January 23, 2017 00:39 IST

बफर झोन क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रात मागील १५ दिवसांपासून वाघाची दहशत पसरलेली असून...

वनविभागाकडून इशारा : जंगलात जाणे टाळावेवासेरा : बफर झोन क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रात मागील १५ दिवसांपासून वाघाची दहशत पसरलेली असून नागरिकांनी जंगलात सरपण किंवा इतर कामाकरिता जाणे टाळावे व आपले संरक्षण करावे, असे आवाहन शिवणी वनपरिक्षेत्राचे वनाधिकारी एस.आर. लंगडे यांनी केले आहे.बफर झोन क्षेत्रातील शिवणी वनपरिक्षेत्रात मागील पंधरा दिवसात चक बामणी येथील महिला व शिवणी येथील महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली. तसेच जामसाळा येथील एक नागरिक अस्वलाच्या हल्ल्यात जखमी झाला. या घटना ताज्या असल्याने शिवणी वनपरिक्षेत्रातील कुणीही जंगलात जाऊ नये, असे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.आर. लंगडे यांनी आवाहन केले आहे.सध्या गावाशेजारच्या वनक्षेत्रात वाघ, बिबट, अस्वलाचा वावर सुरू आहे. तसेच जंगलाला लागून असलेल्या शेतशिवारात वन्यप्राण्याचा वावर असल्याने कुणीही एकटयाने न जाता स्वत:च्या हातात काही घेऊन समुहाने जावे. गुराख्याने आपली जनावरे दाट जंगलात नेऊ नये, याची खबरदारी घ्यावी, असेही आवाहन एस.आर. लंगडे वनाधिकारी यांनी केले आहे. (वार्ताहर)