शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

तिघांनी केला वनरक्षकांवर हल्ला

By admin | Updated: March 5, 2016 00:56 IST

बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील विष्णूनगर नियत क्षेत्रातील कक्ष क्र. ५६७ मध्ये रोपवनाचे चर प्रतिबंधकाचे काम करणाऱ्या वनरक्षकांवर कवडजई येथील तीन जणांनी हल्ला करुन धक्काबुक्की केली.

गुन्हा दाखल : कवडजई येथील आरोपींना अटकचंद्रपूर : बल्लारपूर वनपरिक्षेत्रातील विष्णूनगर नियत क्षेत्रातील कक्ष क्र. ५६७ मध्ये रोपवनाचे चर प्रतिबंधकाचे काम करणाऱ्या वनरक्षकांवर कवडजई येथील तीन जणांनी हल्ला करुन धक्काबुक्की केली. मिरचीपुडचा वापर करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. वनरक्षक अब्बास खान पठाण यांनी कोठारी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असता राघो शंकर गेडाम, वर्षा राघो गेडाम व नितीन सुखदेव येल्लोरे यांच्याविरुध्द कलम ४४७, ३७३, १८६, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.मानोरा उपवनक्षेत्रातील विष्णूनगर बिटातील कक्ष क्र. ५६७ मध्ये रोपवन घेण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी क्षेत्रातील मोजणी करुन सिमांकन करण्याचे काम सुरु होते. दरम्यान, राघो शंकर गेडाम यांनी वनजमीनीवर अतिक्रमण केलेल्या जागेलगत सदर काम असल्याने अतिक्रमण जागेवर रोपवन घेऊ नये यासाठी सुरु असलेले काम बंद करण्यासाठी मोक्यावर आपली पत्नी व मित्रासह जावून वनरक्षकांस शिविगाळ करुन व मिरची पावडर फेकून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकाराची तक्रार कोठारी पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली व शासकीय कामात अडथळा निर्माण करण्याच्या सबबीखाली गुन्ह्याची नोंद करुन तिघांना अटक करण्यात आली सदर प्रकार २ मार्चला सकाळी १० वाजतादरम्यान घडला.राघो गेडाम व त्याच्या सहकाऱ्यांनी विष्णूनगर बिटात कवडजई लगत जंगलात अवैधरित्या जंगलाची तोड करुन २५ ते ३० एकर जागेवर अतिक्रमण केले आहे. सदर अतिक्रमण २००६ चे नंतर असून २०१० ला अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न बल्लारपूर वनाधिकाऱ्यांनी केला होता. मात्र योग्य सहकार्य मिळाले नसल्याने व यावर्षी रोपवन घेणे अनिवार्य असून जंगल क्षेत्रात अतिक्रमणावर प्रतिबंधक करण्याचा प्रयत्न आहे.वनक्षेत्र अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्नशिल असल्याचे बल्लारपूर वनाधिकारी दिलीप वडेट्टीवार यांनी लोकमतजवळ सांगितले. अवैधरित्या अतिक्रमण धारकांवर सक्त कारवाई करु, असेही त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)