शहरं
Join us  
Trending Stories
1
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
2
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
3
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
4
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
5
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
6
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
9
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
10
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
11
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
12
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
13
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
14
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
15
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
16
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
17
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
18
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
19
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
20
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

‘त्या’ विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांकडे नेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2016 00:36 IST

दिवसेंदिवस वाढत चाललेले स्कूल बॅगचे ओझे कमी करण्यासाठी ऋग्वेद राईकवार व पारितोष भांडेकर हे सातवीतील दोन विद्यार्थी संघर्ष करीत आहेत.

स्कूल बॅग करा हलके : वडेट्टीवार यांनी केले धाडसाचे कौतुकचंद्रपूर : दिवसेंदिवस वाढत चाललेले स्कूल बॅगचे ओझे कमी करण्यासाठी ऋग्वेद राईकवार व पारितोष भांडेकर हे सातवीतील दोन विद्यार्थी संघर्ष करीत आहेत. या संघर्षाची आ. विजय वडेट्टीवार यांनी दखल घेतली. प्रसारमाध्यमांपुढे येत आपली व्यथा मांडणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या धाडसाचे कौतुक करीत त्यांची शिक्षणमंत्र्यांशी भेट घडवून आणणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.ऋग्वेद व पारितोष यांनी प्रसारमाध्यमांपुढे येत त्यांनी आपली व्यथा मांडताच त्यांच्या विद्या निकेतन शाळेने शाळेतच लॉकरची व्यवस्था केली. मात्र या विद्यार्थ्यांना सर्वच विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅग हलक्या करायच्या आहेत. यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे. दरम्यान, आज शनिवारी आ. विजय वडेट्टीवार हे येथील विश्रामगृहात आले असता त्यांनी या दोन विद्यार्थ्यांना तिथे बोलावून त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. त्यांची मागणी रास्त असून आपणही यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन वडेट्टीवार यांनी दिली. तसेच लवकरच या विद्यार्थ्यांची शिक्षणमंत्र्याशी भेट घालून देणार, असेही त्यांनी सांगितले. शिक्षणमंत्रालयाने यापूर्वीच स्कूल बॅगचे ओझे कमी करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र त्याची अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही. आम्हाला आता आश्वासन नको, या दृष्टीने ठळक निर्णय हवा, असेही आ. वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले. (नगर प्रतिनिधी)