शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस शिपायाच्या घरात चोरांचा धुमाकूळ

By admin | Updated: June 13, 2014 00:02 IST

शहरातील बिरसामुंडानगरमधील रहिवासी पोलीस शिपाई रमेश आत्राम यांच्या घरी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला.

राजुरा : शहरातील बिरसामुंडानगरमधील रहिवासी पोलीस शिपाई रमेश आत्राम यांच्या घरी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला. चोरी करण्याच्या उद्देशाने घरात शिरलेल्या चोरट्यांनी घरातील आलमारी तोडली. पलंग, सोफासेट, डायनिंग टेबल, दरवाजे, घरातील कपडे, घरामधील धान्यासह घरातील वस्तू जाळून टाकल्या. या घटनेने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. खुद्ध पोलीस शिपायाच्या घरातच चोरटे धुमाकूळ घालत असतील तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजुरा शहरात यापूर्वी चोरीच्या अनेक घटना घडल्या. परंतु घरातील सर्व साहित्य जाळून टाकण्याचा प्रकार हा पहिल्यांदाच घडला आहे. राजुरा शहरात व तालुक्यातील गावांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. घरी कुणी नसल्याचे पाहून हे चोरटे घरात शिरून तोडफोड करतात. परंतु आता तर या चोरट्यांनी कहरच केला. पोलिसांच्याच घरी चोरी करुन राजुरा पोलिसानांच आव्हान दिला आहे. (शहर प्रतिनिधी)