शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
4
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
5
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
6
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
7
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
8
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
9
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
10
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
11
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
12
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
14
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
15
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
16
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
17
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
18
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
19
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
20
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

दीर-भावजयीत फुलले प्रेमाचे नाते.. अखेर झाली अशी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 19:31 IST

Chandrapur News प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे...या गीताप्रमाणेच दीर-भावजयच्या नात्यात प्रेमाचा अंकुर फुलला. मात्र, हे नाते समाज मान्य करत नसल्याचे पाहून त्या दोघांनी आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे देणे...या गीताप्रमाणेच दीर-भावजयच्या नात्यात प्रेमाचा अंकुर फुलला. मात्र, हे नाते समाज मान्य करत नसल्याचे पाहून त्या दोघांनी आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला. ही बाब चौकशीत पुढे आली आहे. (They love each other.. but, that's how it finally happened ...)हेमंत राजेंद्र चिंचोळकर असे दीराचे तर सोनाली असे त्याच्या भावजयीचे नाव आहे. वरोरा तालुक्यातील बांद्रा येथील हे दोघेही रहिवासी आहे. हेमंत अविवाहित आहे. तर सोनालीला दोन मुली आहेत. दोघांमध्ये प्रेम जुळले. पुढील आयुष्य आता दोघांनी एकत्रितपणे घालविण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महिनाभरापूर्वी दोघेही घरून निघून गेले होते. मात्र त्या दोघांना त्यांच्या नात्यातील दीर-भावजयीच्या नात्याची आठवण करून देण्यात आली व परत आणण्यात आले.

तथापि फार काळ ते वेगळे राहू शकले नाही. अखेर काही दिवसांनी त्या दोघांनी घर सोडले. सोनालीचे माहेर भद्रावती तालुक्यातील असल्याने २ ऑगस्टला ती बेपत्ता झाल्याची तक्रार भद्रावती पोलिसांत देण्यात आली तर हेमंत बेपत्ता झाल्याची तक्रार वरोरा तालुक्यातील शेगाव पोलिसांत देण्यात आली. अशातच या दोघांनी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव नजीकच्या पैनगंगा नदीमध्ये आत्महत्या केली. पुलावर हेमंत व सोनालीचे आधारकार्ड, पर्स व चप्पल आढळली. यावरून त्यांनी आत्महत्या केल्याचे मानले जात आहे. याबाबत महागाव पोलिसांनी याची माहिती शेगाव पोलीस स्टेशनला दिली. अशाप्रकारे दीर-भावजयीच्या प्रेमाचा अंत झाला.

टॅग्स :Love Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट