शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या प्रयत्नातील टोळी जेरबंद

By admin | Updated: March 9, 2016 01:56 IST

येथील वडगाव परिसरातील डॉ.आंबेडकर भवन परिसरात रात्रीच्यावेळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चौघांना जेरबंद करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे.

रामनगर पोलिसांची कारवाई : दोन कुऱ्हाडी, मिरची पावडर जप्तचंद्रपूर: येथील वडगाव परिसरातील डॉ.आंबेडकर भवन परिसरात रात्रीच्यावेळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चौघांना जेरबंद करण्यात रामनगर पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील तिघेजण फरार होेण्यात यशस्वी झालेत. त्यांचाही शोध घेतला जात आहे.सोमवारी पहाटे काही युवक अंधाराचा फायदा घेत वडगाव परिसरातील आंबेडकर भवनाच्या मागील भागात दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गोपनिय माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. दरम्यान, पोलिसांचा ताफा जवळ येताच, त्यातील तिघाजणांनी मोटरसायकलने तेथून धूम ठोकली. मात्र त्यातील चौघेजण पोलिसांच्या तावडीत सापडले. पंचासमक्ष त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे दोन लोखंडी कुऱ्हाड, लोखंड कापण्याची आरी, मिरची पावडर, कटर ब्लेड, मोटारसायकल आदी साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी भांदवि ३९९, ४०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, ९ मार्चपर्यंत आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप दिवाण, अपर पोलीस अधीक्षक होमराजसिंह राजपूत व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगरचे ठाणेदार संपत चव्हाण, संजय भारती, मुटेकर, मुंदे, मत्ते, नाईक, कामटकर यांनी पार पाडली. (प्रतिनिधी)