शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

आवंटन प्राप्त होताच शिक्षकांचे वेतन

By admin | Updated: May 9, 2016 00:56 IST

पंचायत समिती चिमूर अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन आवंटन प्राप्त होताच दोन दिवसात पगार झाल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

चिमूर : पंचायत समिती चिमूर अंतर्गत जिल्हा परिषद शिक्षकांचे मार्च महिन्याचे वेतन आवंटन प्राप्त होताच दोन दिवसात पगार झाल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चिमूर यांच्याशी पंचायत समिती चिमूरने तब्बल दोन दिवस समस्या निवारण सभा घेतली. या सभेमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. या सभेला संघटनेचे पदाधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी व लेखा अधिकारी उपस्थित होते.समस्या निवारण सभेमध्ये वेतनासंबंधी समस्या संघटनेने मांडली. वारंवार आवंटन प्राप्त झाल्यानंतरही वेतनास विलंब होतो. त्यामुळे संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने लावून धरली. या सभेमध्ये संघटनेच्या या मागणीला मान्य करून शिक्षकांच्या वेतनास विलंब होण्यास कारणीभुत असणाऱ्यावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल व यापुढे वेतनास विलंब होणार नाही, असे आश्वासन दिले.मार्च महिन्याचे आवंटन पंचायत समितीला प्राप्त होताच संघटनेने कार्यालयाची भेट घेतली व वेतनास विलंब होता कामा नये, अशी भूमिका मांडली. त्यामुळे पंचायत समितीने शिक्षकांच्या वेतनाची लगेच कार्यवाही करून वेतन वेळेवर करून दिले. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती शाखा चिमूरच्या वतीने समाधान व्यक्त केले जात आहे. संघटनेच्या शिष्टमंडळात मधुकर दडमल, नारायण कांबळे, रवी वरखेडे, ताराचंद दडमल, गोविंद गोहणे, योगेश देशमुख, राजू चांदेकर, लक्ष्मण कारेमोरे, कल्पना महाकाळकर, वैशाली डवले आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)