शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

तळोधी बा.बसस्थानक अनेक समस्यांचा विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:29 IST

तळोधी बा. बसस्थानकांची सापसफाई केली जात नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात केरकचरा पडलेला असतो. तसेच या ठिकाणी बसस्थानक असून ब्रम्हपुरी चंद्रपूर ...

तळोधी बा. बसस्थानकांची सापसफाई केली जात नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात केरकचरा पडलेला असतो. तसेच या ठिकाणी बसस्थानक असून ब्रम्हपुरी चंद्रपूर बसेस तसेच नागपूरकडे जाणाऱ्या बसेस रस्त्यावरच थांबत असल्याने प्रवासी जनतेला बसची वाट पाहत रस्त्यावर थांबावे लागते आहे. या बसस्थानकाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात व्यवसायधारकांनी अतिक्रमण केलेले आहे. तसेच बसस्थानकाच्या शौचालय व मूत्रीघराची कधीच सफाई केली जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी प्रवासी लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय केली नसल्यामुळे प्रवाशांना आजूबाजूच्या हाँटेलमध्ये जाऊन तहान भागवावी लागते. त्यामुळे संबंधित परिवहन विभागाने बसस्थानकावर असलेल्या समस्यांचे निराकरण करावे, अशी जनतेची मागणी आहे.