शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

धम्म चळवळीत पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2017 00:55 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेला धार्मिक संस्था दिली.

राजरत्न आंबेडकर : भारतीय बौद्ध महासभेचा ६२ वा वर्धापन दिन सोहळालोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आंबेडकरी जनतेला धार्मिक संस्था दिली. या संस्थेत आंबेडकरी जनतेने प्रामाणिकतेने काम करण्याची गरज असून धम्माच्या चळवळीत युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी केले. भारतीय बौद्ध महासभेच्या ६२ व्या वर्धापन दिनानिमित्त वरोरा येथील नगरपरिषदेच्या सभागहात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद खोब्रागडे होते. प्रमुख पाहुणे मुंबईचे आनंद मेश्राम, अस्मिता मेश्राम, प्रा. खांडेकर आदी उपस्थित होते. प्रथम तथागत बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. प्रास्ताविक भारतीय बौध्द महासभेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष भाऊराव निरंजने यांनी केले. तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. प्रिया पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अ‍ॅड. आदेश अलोणे, अ‍ॅड. राकेश गेडाम, अ‍ॅड. मनोहर पाटील, प्रा. पाटील, जे.के. मेश्राम, विलास टिपले, भास्कर ठमके, हनुमान येसांबरे, रंगारी, राहुल कळसकर, अशोक कळसकर, राजू तांबेकर आदींनी सहकार्य केले.