शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रदिनी विदर्भ राज्याकरिता प्रतिकात्मक ध्वजारोहण कार्यक्रम

By admin | Updated: April 30, 2016 00:50 IST

स्वतंत्र विदर्भ राज्य झाले पाहिजे याकरिता मागील अनेक वर्षांपासून विविध मार्गांने आंदोलने सुरू आहेत.

चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य झाले पाहिजे याकरिता मागील अनेक वर्षांपासून विविध मार्गांने आंदोलने सुरू आहेत. वेगळ्या विदर्भाच्या मागणीकरिता माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांच्या नेतृत्त्वात संपूर्ण विदर्भ ढवळून निघाले आहे. त्यामुळे परत एकदा वेगळा विदर्भाचा आवाज बुलंद होऊ पाहत असून जनता महाविद्यालयाच्या पटांगणावर १ मे महाराष्ट्र दिनी सकाळी ८.३० वाजता स्वतंत्र विदर्भ राज्याचे प्रतिकात्मक ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संयुक्त महाराष्ट्रात विदर्भावर अन्यायच केला जात असून अनेक समस्या कायम आहेत. त्यामुळे वेगळा विदर्भ घोषित करावा, या मागणीसाठी आंदोलने सुरू आहेत. स्वतंत्र विदर्भ राज्याचे ध्वजारोहण कार्यक्रम विदर्भ राज्य आघाडी, विदर्भ कनेक्ट जिल्हा शाखा तसेच जिल्ह्यातील विदर्भवादी संस्था, संघटनाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे. सदर ध्वजारोहण प्रतिकात्मक असला तरी जनतेची स्वतंत्र विदर्भाची मागणी किती तीव्र आहे, हे दाखविण्याकरीता शहरातील तसेच जिल्ह्यातील विदर्भवादी जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याची विनंती विदर्भवादी प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे व विदर्भ राज्य आघाडीचे जिल्हाध्यक्ष बंडू धोतरे यांनी केली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)