शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

गॅस पाईप लाईनसाठी सर्वेक्षण सुरु

By admin | Updated: September 16, 2014 23:37 IST

आंध्र प्रदेश ते राजस्थानपर्यंत टाकण्यात येणाऱ्या नॅचरल गॅस पाईप लाईनसाठी भद्रावती येथील विंजासन व गवराळा तसेच तालुक्यातील वडाळा (रिठ), चिरादेवी येथील शेतजमिनीचा सर्व्हे सुरू

अंतिम टप्पा : आंध्र प्रदेश ते राजस्थान व्हाया भद्रावतीसचिन सरपटवार - भद्रावतीआंध्र प्रदेश ते राजस्थानपर्यंत टाकण्यात येणाऱ्या नॅचरल गॅस पाईप लाईनसाठी भद्रावती येथील विंजासन व गवराळा तसेच तालुक्यातील वडाळा (रिठ), चिरादेवी येथील शेतजमिनीचा सर्व्हे सुरू असून सर्व्हे अंतिम टप्प्यात आल्याची माहिती मिळाली आहे.भारत सरकारचा उपक्रम असलेल्या नॅचरल गॅसची पाईप लाईन आंध्र प्रदेशातील मल्लावस्म ते राजस्थान येथील विजापूरपर्यंत टाकण्यात येणार आहे. या कंपनीचे मुख्य कार्यालय गुजरात येथील बडोदा शहरात आहे. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील लक्कडकोट ते अमरावती जिल्ह्यातील पुसली या गावापर्यंत सदर पाईप लाईनचे काम होणार असुन हे अंतर जवळपास १७०४ कि.मी. आहे. भद्रावती येथील विंजासन, गवराळा तसेच तालुक्यातील वडाळा (रिठ) व चिरादेवी येथे हा सर्व्हे सुरु आहे. शेतजमिनीतुन जाणारी गॅस पाईप लाईन ही पावने तीन फुट व्यासाची असुन जमिनीच्या पाच फुटखाली राहणार आहे. पाईपलाईनसाठी १०० फुट जागेची राहणार असून त्यावर शेतकरी वहीवाट करू शकणार आहे. जमिनीच्या बाजारभावाच्या १० टक्के रक्कम मोबदला म्हणून शेतजमिन मालकास मिळणास आहे. पाईपलाईन टाकताना शेतात पीक असेल तर, संपूर्ण पिकाचे पैसे मोबदला म्हणून देण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.