शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

सुधीर मुनगंटीवार यांची कन्हाळगाव झरण क्षेत्राला भेट

By admin | Updated: January 18, 2016 00:58 IST

महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या कन्हाळगाव येथील वनास पालकमंत्री सुधीर मुगंटीवार यांनी शुक्रवारी भेट देऊन वनाची पाहणी केली.

कोठारी : महाराष्ट्र वन विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या कन्हाळगाव येथील वनास पालकमंत्री सुधीर मुगंटीवार यांनी शुक्रवारी भेट देऊन वनाची पाहणी केली. त्यासोबतच कन्हाळगाव येथील गावकऱ्यांनी चर्चा केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अ‍ॅड. संजय धोटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीणसिंह परदेशी, महाव्यवस्थापक एस. एस. डोळे, विभागीय व्यवस्थापक एम. एस. फारुखी, एस. बी. पाटील व वनविकास महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.मध्य चांदा वनप्रकल्पात एकूण ३१ हजार १८२ हेक्टर क्षेत्र असून हे संपूर्ण राखीव वन आहे. या विभागाच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा, बल्लारपूर व गोंडपिपरी तालुक्याचा समावेश येतो. मध्य चांदा वनप्रकल्पातील कार्यक्षेत्रात एकूण दहा वाघ व २३ बिबट आहेत. ही संख्या २००१ साली दोन वाघ व चार बिबट अशी होती. वन विभागाच्या वन्यजीव संरक्षण प्रयत्नामुळे वाघाच्या संख्येत वाढ झाली आहे. या जंगलास पालकमंत्र्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी वनविभाग महामंडळाच्या वन विश्रामगृहाची सुध्दा त्यांनी पाहणी केली. त्यानंतर मानव वन्यजीव संघर्षाबाबत वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी विविध विषयांवर चर्चा केली. (वार्ताहर)