शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी जाणून घेतली आयुर्वेदिक वनस्पतीची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:34 IST

चंद्रपूर : चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी धानोरकर आरोग्यधाम व वनस्पती संशोधन केंद्राला भेट देऊन आयुर्वेदिक औषधी वनस्पतीबाबत माहिती जाणून ...

चंद्रपूर : चांदा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी धानोरकर आरोग्यधाम व वनस्पती संशोधन केंद्राला भेट देऊन आयुर्वेदिक औषधी वनस्पतीबाबत माहिती जाणून घेतली. डॉ. राजीव धानोरकर, डॉ. माधुरी धानोरकर यांनी विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक वनस्पती औषधीचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.

आयुर्वेदिक अनेक वनस्पतीचे जतन व संवर्धन होत नसल्याने त्या लुप्त होत चालल्या आहेत. त्यामुळे नव्या पिढीला आयुर्वेदिक वनस्पतीचे ज्ञान राहावे, या उद्देशाने शालेय उपक्रमांतर्गत जाधव मॅडम यांच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांनी धानोरकर आरोग्यधाम वनस्पती व संशोधन केंद्राला भेट दिली. यावेळी डॉ. राजीव धानोरकर, डॉ. माधुरी धानोरकर यांनी आरोग्यधाम येथील वेगवेगळ्या औषधी वनस्पतीची विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. तसेच दैनंदिन वापरात वनस्पतींचा आरोग्यास हितकारक उपयोग कसा करायचा, वनस्पती कशा ओळखायच्या, त्यांच्या औषधी गुणांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. हिरडा, आवळा, शतावरी, अश्वगंधा, गुळवेल, हडजोड, निगुंडी, वासा, वेखंड, चंदन, सप्तपर्ण अशा अनेक वनस्पतींचे औषधी ज्ञान त्यांना मिळाले. विद्यार्थ्यांनी निसर्गाचे महत्त्व जाणून हा वारसा पुढे चालवावा, यासाठी त्यांना अनेक औषधी वनस्पतीच्या रोपट्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.