शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांची जिल्हा कचेरीवर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 22:11 IST

मौलाना आजाद फेलोशिप आणि राजीव गांधी फेलोशिपसाठी मागासवर्गीय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नेट परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. मात्र यापूर्वी अशी अट नव्हती. परंतु, मागासवर्गीयांना शिक्षणाचे दरवाजे बंद करण्यासाठी सरकार सुडबुध्दीने असा निर्णय घेतला याविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे सरकारचा निषेध करुन जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.

ठळक मुद्देसम्यक विद्यार्थी आंदोलन : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मौलाना आजाद फेलोशिप आणि राजीव गांधी फेलोशिपसाठी मागासवर्गीय अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना नेट परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. मात्र यापूर्वी अशी अट नव्हती. परंतु, मागासवर्गीयांना शिक्षणाचे दरवाजे बंद करण्यासाठी सरकार सुडबुध्दीने असा निर्णय घेतला याविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनातर्फे सरकारचा निषेध करुन जिल्हाधिकाºयांना निवेदन दिले.पटसंख्येच्या अभावी शासनाने ३ हजार ८०० शाळा बंद करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे सुमारे सहा हजार शिक्षक बेरोजगार होणार आहेत. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार २० ते २५ विद्यार्थी एका वर्गात असावेत, म्हणजे गुणवत्ता सांभाळली जाते, असा आंतरराष्ट्रीय दंडक आहे. पण भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोघेही पालक व विद्यार्थ्यांची फसवणूक करीत आहे. १३०० मराठी शाळा दोन वर्षात महाराष्ट्र शासनाने बंद केल्या आहेत. एससी, एसटी, अल्पसंख्याक, ओबीसी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपही देत नाही. त्यामुळे सरकारविरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे जिल्हाध्यक्ष धिरज तेलंग यांच्या नेतृत्वात मोर्चा काढून जिल्हाधिकारीमार्फत पंतप्रधान व राषष्ट्रपतीना निवेदन पाठविण्यात आले. यावेळी एस. डी सातकर, सम्यक विद्यार्थी आंदोलन सदस्य अजय पाटील, भारिप बहुजन महासंघ महिला आघाडी जिल्हाध्यक्ष लता साव, समता सैनिक दल डिव्हिजन आॅफिसर सुरज कदम,सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे शहर अध्यक्ष स्नेहल चिकटे, अमित वाढई, जिल्हा सचिव विश्वभुषण थुलकर, मिथून खोब्रागडे, नजिमा शेख, नितेश तुरीले, स्मिता देवगडे, रोशनी आवळे, रमन रायपुरे, रंजीत वासनिक, अन्नु शेख, फैजान शेख आदी उपस्थित होते. प्रियदर्शिनी चौक जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा होता.