शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

कर्मचारी महासंघाचे राज्यस्तरीय अधिवेशन

By admin | Updated: January 31, 2016 01:03 IST

महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे १३ वे त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन चंद्रपूर येथे १४ फेब्रुवारी २०१६ ला राजीव गांधी अभियांत्रिकी ...

चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे १३ वे त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशन चंद्रपूर येथे १४ फेब्रुवारी २०१६ ला राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय बाबूपेठ चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सिंगलदीप कुमरे यांनी दिली.सदर अधिवेशनाकरिता केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे वित्त व नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याच्या ग्राम विकास तथा महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे (पालवे) उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.सदर अधिवेशनात केंद्र व राज्याच्या अर्थ व्यवस्थेवर प्रकाश टाकण्यात येणार आहे.कर्मचाऱ्यांच्या समस्या व अडचणी यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून सातव्या वेतन आयोगातील शिफारशींबाबतदेखील या अधिवेशनात व्यापक चर्चा होणार आहे. तसेच सदर अधिवेशनाकरिता राज्यातून ९०० प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, असे महासंघाचे अध्यक्ष सिंगलदीप कुमरे, सरचिटणीस प्रकाश सुरमवार, कार्याध्यक्ष शालिक माऊलीकर, उपाध्यक्ष अजय टेप्पलवार, जिल्हा संघटक विलास चौधरी, ग्रामसेवक संघटनेचे सचिव वाय.यु.काजी, नर्सेस संघटनेच्या सचिव प्रतिभा नगराळे, पशुवैद्यकीय संघटनेचे अध्यक्ष प्रवीण भुसारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. (शहर प्रतिनिधी)