शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

खोटी रजिस्ट्री प्रकरणात मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांकडे पेशी

By admin | Updated: August 3, 2014 23:18 IST

राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९/२१ मधील ६६ आर जागेचे खोटे विक्रीपत्र तयार केल्याची तक्रार येथील शंकुतला मेश्राम आणि चंद्रप्रकाश मेश्राम यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती.

राजुरा : राजुरा शहरातील सर्वे क्रमांक १४९/२१ मधील ६६ आर जागेचे खोटे विक्रीपत्र तयार केल्याची तक्रार येथील शंकुतला मेश्राम आणि चंद्रप्रकाश मेश्राम यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली होती. या तक्रारीमध्ये खोट्या व बनावट स्वाक्षरी मारुन खोटे साक्ष पुरावे जोडून फसवणूक केल्याचे म्हटले होते. त्यानुसार चंद्रपूरचे सह जिल्हा निबंधक वर्ग- १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी ७ आॅगस्टला सकाळी ११ वाजता शेती खरेदी करणारे संभा कोवे, विक्रीपत्र करुन देणारे माधव मेश्राम, पंचफुला मेश्राम, तक्रारकर्ते शंकुतला मेश्राम, चंद्रप्रकाश मेश्राम व साक्ष देणारे राजुराचे माजी नगरसेवक पाडुरंग चिल्लावार, दुसरे साक्षीदार शंकर मत्ते या सातही व्यक्तींना पाचारण केले आहे.साक्ष व आपली मते पुराव्यासह यावेळी सर्वांना मांडावी लागणार आहे. जर तक्रारकर्त्याजवळ पुरावे सबळ असेल तर खोटी रजिस्ट्री केल्यामुळे अनेकांना कारवाईला सामोरे जावे लागू शकते. या प्रकरणातील तक्रारकर्ते शंकुतला मेश्राम, चंद्रप्रकाश मेश्राम यांची घरी जाऊन भेट घेतली असता त्यांनी विक्रीपत्रात आमच्या खोट्या स्वाक्षऱ्या, अंगठा मारला असल्याचे सांगितले.(शहर प्रतिनिधी)