शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

अमावस्ये नंतरच करा कपाशीवर फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 05:01 IST

तालुक्यातील अर्जुनी येथे आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांची शेती शाळा, आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. शेतकºयांना कापूस पिकावरील किडी, कमी खर्चात फवारणीचे नियोजन, कीड नियंत्रक, किटक नाशकाचा वापर आदीबाबत यावेळी मार्गदर्शन केले. कापूस पिकावरील रस शोषण करणाºया मावा, तुडतुडे, पांढरी अळी, फूल किडे पात्यातील रस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या कडा पिवळ्या पडतात.

ठळक मुद्देकृषी विभाग : अळी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना सल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : अमावस्येच्या काळोखात रात्री कापूस पिकावर रस शोषण करणाऱ्या किडी व बोंड अळीचे पंतग मोठ्या प्रमाणात अंडी देतात. चार ते पाच दिवसात अंडीमधून अळी तयार होते. कापसाच्या हिरव्या पानाचे, पात्याचे व फुलांचे नुकसान करतात. त्यामुळे अमवास्यानंतर तीन ते चार दिवसात किटक नाशकाची फवारणी करावी, यामुळे अळी नियंत्रणात येण्यास मदत होते, असे आवाहन कृषी पर्यवेक्षक विजय काळे यांनी केले आहे.तालुक्यातील अर्जुनी येथे आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांची शेती शाळा, आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी ते बोलत होते. शेतकºयांना कापूस पिकावरील किडी, कमी खर्चात फवारणीचे नियोजन, कीड नियंत्रक, किटक नाशकाचा वापर आदीबाबत यावेळी मार्गदर्शन केले. कापूस पिकावरील रस शोषण करणाऱ्या मावा, तुडतुडे, पांढरी अळी, फूल किडे पात्यातील रस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या कडा पिवळ्या पडतात. प्रार्दूभाव वाढल्यास पाने करपतात. बोंड अळीमधील गुलाबी बोंड अळीची सुरुवात कापासाच्या झाडाला पहिले फूल लागल्यानंतर होते. गुलाबी बोंड अळीचा पतंग पानाच्या खालच्या बाजूस अंडी घालते. अंडीमधून बारिक अळी निघून फुलाच्या कळीवर येवून पाकळ्या वरुन बंद करते या अवस्थेला डोम अळी म्हणतात. अळी बोंडातील सरकी खाते त्यामुळे पिकाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.कोठारीत बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शनकोठारी : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संलग्नीत नवसंजीवन शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित कृषी महाविद्यालय दारव्हा येथील कृषी दुतांनी ग्रामीण जागृकता कार्यक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जावून मार्गदर्शन केले. केरोसिन ट्रॅप त्याचा वापर व फायदे, ट्रॅपचा वापर केला असता किडींवर कोणता परिणाम होतो. अमेरिकन बोंड अळी व गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन यावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्राचार्य एन. बोबडे, कार्यक्रम अधिकारी पी. ए. खाडे यांनी कृषी दूतांसह शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी संकेत बुटले यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती