शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशद्वार सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: October 6, 2015 01:24 IST

लोकमत सखी मंच राजुराच्या वतीने आयोजित प्रवेशद्वार सजावट स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. भारतीय संस्कृतीची

राजुरा : लोकमत सखी मंच राजुराच्या वतीने आयोजित प्रवेशद्वार सजावट स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. भारतीय संस्कृतीची जोपासना करणारी ही स्पर्धा सुबक तोरणांनी आणि रांगोळ्यांनी सजली होती. जणू काही दिवाळीचा सण आणि दारावरची तोरणे, रांगोळीचा भास उपस्थितांना होत होता.या स्पर्धेत प्रथम क्रमांक राधिका ढुमने यांनी पटकाविला. द्वितीय अश्लेषा पाटील, तृतिय मंजुषा गायकवाड, प्रोत्साहनपर साधना रणदिवे, नैना गेडाम, विणा देशकर, साधना मड्डम, चंदा ओझा, भावना खाडे यांनी पटकाविला. ‘वन मिनीट शो’ मध्ये वंदना खेडेकर, संध्या बाभुळकर, अश्विनी रामने, माधुरी चौधरी, राधा ढुमने, निर्मला कोंडलकर सहभागी झाले. सर्व विजेत्या स्पर्धकांना कार्यक्रमाचे अतिथी भारती विजयकर, संध्या मुंधडा, रंभा गोठी, आशा लांडे, वैशाली सुर, संध्या पत्तेवार, रिता पाटील, प्रा. सुनिता जमदाडे यांच्या हस्ते भेट वस्तू प्रदान करण्यात आल्या. याप्रसंगी अश्लेषा पाटील यांनी नृत्य सादर केले. स्वागतगीत विणा देशकर, शुभांगी वाटेकर यांनी गायन केले. प्रास्ताविक संध्या पत्ेवार यांनी केले. संचालन शहर संयोजिका कृतिका सोनटक्के यांनी केले. आभार रिता पाटील यांनी मानले.स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी स्मिता येरावार, सुप्रिया पोशट्टीवार, उज्वला चलाख, ज्योती जावरे, माधवी कटकु, अर्चना खाडे, संगीता पाचघरे, वंदना वाटेकर, मंगल वाटेकर, संध्या वानखेडे, विभल कॉन, वर्षा वैद्य, नम्रता खोड, अल्का गंगशेट्टीवार, रजनी भावे, वर्षा कोंडावार, स्वरूपा झंवर, राधिका धनपावडे यांच्यासह सखी मंच सदस्यांनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)