शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पऱ्हे टाकण्याऐवजी केली धानाची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST

वासेरा : धान शेतीवर हवामान बदलाचा फार मोठा परिणाम दिसून येतो. सुरुवातीला चिखलणी योग्य पाऊस न झाल्यामुळे धान रोपांचे ...

वासेरा : धान शेतीवर हवामान बदलाचा फार मोठा परिणाम दिसून येतो. सुरुवातीला चिखलणी योग्य पाऊस न झाल्यामुळे धान रोपांचे पऱ्हे अवस्थेमध्येच वय वाढत जाते. तसेच वेळेवर मजूर उपलब्ध होत नाही. त्यामुळे तीस दिवसांपेक्षा जास्त वयाच्या धानाच्या रोपांची लागवड केल्यामुळे उत्पादनामध्ये घट येते. अशावेळी पेरीव धान एक उत्तम पर्याय पुढे आला आहे.

याकरिता शेतकऱ्यांना प्रभारी तालुका कृषी अधिकारी ए. आर. महाले, कृषी पर्यवेक्षक व्ही. जी. निमगडे, कृषी सहाय्यक आर. एस. धुडे, शिवणी, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाहीचे शास्त्रज्ञ डॉ. नागदेवते, कृषी अभियांत्रिकी विभाग प्रमुख वेलादी यांचे मार्गदर्शन लाभले.

बाॅक्स

हा खर्च होतो कमी

पेरीव धान पेरणीमुळे रोपे खोदणे, पेंड्या पसरविणे, नर्सरी पोसणे, चिखली व रोवणी करणे इत्यादी कामावरील खर्च कमी करता येतो. तसेच पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत पीक आठ ते दहा दिवस लवकर काढणीला येते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामाकरिता जमीन लवकर उपलब्ध होते. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा याच पार्श्वभूमीवर मौजा शिवनी येथील १८ ते २० शेतकरीबांधवांनी यावर्षी जवळपास ६० एकर क्षेत्रावर पेरीव पद्धतीने धानाची लागवड केली आहे.

बाॅक्स

या शेतकऱ्यांना केली पेरीव धानाची लागवड

यात शिवनी येथील शेतकरी प्रेम जीवन गभणे, जगजीवन गभणे, मोरेश्वर बोरकर, प्रभाकर जहाने, अनिल गव्हाणे, सुनील बोरकर, गुरुदास बोरकर, प्रमोद बोरकर, वसंत बोरकर, अजबराव कुंकूलवार, श्रावण बोरकर, मुरलीधर बोरकर या २० शेतकऱ्यांनी पेरीव धानाची लागवड केलेली आहे

160721\img-20210710-wa0103.jpg

धान पेरणी लागवड करताना शेतकरी