शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक शिक्षकांच्या समस्या मार्गी लावणार

By admin | Updated: May 10, 2017 00:56 IST

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने प्रभारी शिक्षणाधिकारी प्राथमिक नीलेश पाटील यांच्याशी प्राथमिक शिक्षकांच्या समस्या

नीलेश पाटील : समस्या सोडविण्याचे पुरोगामी शिक्षक संघटनेला आश्वासनलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा चंद्रपूरच्या वतीने प्रभारी शिक्षणाधिकारी प्राथमिक नीलेश पाटील यांच्याशी प्राथमिक शिक्षकांच्या समस्या व साखळी उपोषण संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी सकारात्मक प्रतिसाद देत न्याय मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी पुरोगामी संघटनेच्या वतीने २४ एप्रिल रोजी केलेल्या एक दिवसीय धरणे आंदोलनाची माहिती व प्रलंबित मांगण्याची यादी तसेच करणार असलेल्या साखळी उपोषणाची माहिती यावेळी देण्यात आली. शिक्षण विभाग चंद्रपूरच्या वेळकाढू धोरणाने अनेक समस्या प्रलंबित राहत आहेत. यावर जोर देण्यात आला. यासाठी तालुका प्रशासन मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली.चर्चेच्या वेळी संघटनेच्या निवेदन व पाठपुराव्याची दखल घेत खालील समस्या सुटल्यामुळे प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले. यात जिवती तालुका संपूर्ण अवघड घोषित करण्यात आला, जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना भारमुक्त करण्यात आले, जिल्हा बदलीसाठी अर्ज करणारऱ्या ७८ शिक्षकांचे स्थायी आदेश निर्गमित करण्यात आले. यासह विषय शिक्षक पदस्थापनेत विज्ञान पदवीधरांना प्राधान्य देण्याचे मान्य करण्यात आले, क्षिकांच्या समस्यांना गांभीर्याने न घेणाऱ्या तालुका प्रशासनाला कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आला, निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी तालुक्यांना पात्र शिक्षकांचे प्रस्थाव मागण्यात आले, आदी मागण्यांबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.चर्चेच्या वेळी पुरोगामीचे अध्यक्ष विजय भोगेकर, सरचिटणीस हरीश ससनकर, महिला अध्यक्ष अल्का ठाकरे, महिला मंच पदाधिकारी चंदा खांडरे, सुनीता इटनकर, प्रतिभा उदापुरे, शालिनी देशपांडे, तालुका पदाधिकारी निखिल तांबोळी, विपिन धाबेकर, दिवाकर वाघे, पंकज उध्दरवार उपस्थित होते.