शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांची तस्करी; चार जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:03 IST

पीकअप वाहनामध्ये भरुन कत्तलीसाठी नेणाऱ्या ११ जनावरांची सुटका करुन चार जणांना पडोली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पडोली पोलीस स्टेशनच्या ठाणेदार व्ही. एम. ढाले यांच्या मार्गदर्शनात ताडाळी टी-पार्इंट येथे केली. या कारवाईत १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देताडाळी येथील कारवाई : साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पीकअप वाहनामध्ये भरुन कत्तलीसाठी नेणाऱ्या ११ जनावरांची सुटका करुन चार जणांना पडोली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई पडोली पोलीस स्टेशनच्या ठाणेदार व्ही. एम. ढाले यांच्या मार्गदर्शनात ताडाळी टी-पार्इंट येथे केली. या कारवाईत १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.शेख नदीर शेख नबी (२४) रा. गोयेगाव आसिफाबाद, सतीष विनोद चोपावार (२४) लक्कडकोट, इब्राहिम शेख (२७) लक्कडकोट, बाबुलाल शालिक आंबोरकर (२२) रा. वरोरा असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. तर मुख्य आरोपी नदीम कुरेशी रा. यात्रा वॉर्ड वरोरा फरार आहे.दोन पीक अप वाहनामध्ये जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती पडोली पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ताडाळी टी पार्इंटवर नाकाबंदी करुन एम एच ३४ बी जी ४२२७ व एम एच ३४ बी जी ३५०५ वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये जनावरे आढळून आली. तर त्यांच्यासमवेत असणारी स्विफ्ट एम एच ३४ बी एफ २९७२ जप्त करुन वाहनचालकाला अटक करण्यात आली.या कारवाईत रोख रक्कम, वाहने, मोबाईल असा १० लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार ढाले यांच्या नेतृत्वात लक्ष्मण रामटेके, गणेश जोमदड, सुमीत बुरडे यांच्या पथकाने केली.