शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

‘शिवार’ पुरवणीमुळे भद्रावतीच्या प्राचीन व आधुनिक इतिहासाचे रूप समोर आले

By admin | Updated: April 30, 2016 00:56 IST

भद्रावती: लोकमत शिवार पुरवणीच्या माध्यमातून भद्रावतीचे प्राचीन आणि आधुनिक रुप जनमानसापर्यंत पोहचले.

बाळू धानोरकर : लोकमत शिवार पुरवणीचे प्रकाशनभद्रावती: लोकमत शिवार पुरवणीच्या माध्यमातून भद्रावतीचे प्राचीन आणि आधुनिक रुप जनमानसापर्यंत पोहचले. तालुका तथा शहराच्या विकासात्मक कार्यासाठी लोकमतची नेहमीच धडपड असते. ती धडपड दुसऱ्यांनाही करायलाही लावते. भास्कराच्या कृपाप्रसादे.... होईल भद्रावती, या लेखाच्या माध्यमातून सोलर पॉवर पार्क निमिर्ती माहिती देण्यात आली. हा प्रकल्प भद्रावतीत होण्यासाठी विधानसभेत हा विषय आपण रेटून धरु, असे आश्वासन वरोरा- भद्रावती विधानसभा क्षेत्राचे आमदार बाळू धानोरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिले. भद्रावती नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित लोकमत शिवार पुरवणीच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी शुक्रवारी ते बोलत होते.आ. धानोरकर यांनी फित कापून शिवार पुरवणीचे प्रकाशन केले. प्रमुख अतिथी म्हणून भद्रावती नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, मुख्याधिकारी विनोद जाधव, बँक आॅफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक इंगळे, रमेशचंद्र मालपाणी उपस्थित होते.याप्रसंगी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी लोकमतच्या शिवार पुरवणीचे कौतुक केले. तसेच सामाजिक बांधिलकी जपणारे लोकमत हे वृत्तपत्र असल्याचाही उल्लेख केला. मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी लोकमतचे कौतुक करीत आपल्या महाविद्यालयीन जीवनातल्या आठवणी सांगितल्या. तसेच विकासात्मक कार्यात लोकमत नेहमीच पुढे असल्याचे ते म्हणाले. संचालन प्रा. सचिन सरपटवार तर आभार विनायक येसेकर यांनी मानले. याप्रसंगी लोकमतचे वार्ताहर डॉ. यशवंत घुमे, शंकर भरडे, रत्नाकर डांगे, रत्नाकर ठोंबरे, विनेशचंद्र मांडवकर, वतन लोणे, सदानंद आगबत्तनवार, किशोर खेमस्कर, लोकमत सखी मंच संयोजिका अल्का वाटेकर, अनिल कार्लेकर, विनायक पतरंगे, रामू वालदे, उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)