शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

साडेदहा लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 22:22 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मूल रोड एम. ई. एल परिसरात नाकाबंदी करुन दोन वाहनासह १० लाख ८५ हजार रुपयांचा देशी विदेशी दारुचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एकला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.

ठळक मुद्देएकाला अटक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मूल रोड एम. ई. एल परिसरात नाकाबंदी करुन दोन वाहनासह १० लाख ८५ हजार रुपयांचा देशी विदेशी दारुचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत एकला अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी रात्रीच्या सुमारास करण्यात आली.राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक मुंबई व भरारी पथक चंद्रपूर यांना नागभीडकडून दोन वाहने अवैध दारू घेऊन येत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर चंद्रपूर-मूल रोड वनविभागाच्या नाक्याजवळ एमईएल परिसर येथे नाकाबंदी करुन स्कॉर्पिओ व रिट्स वाहनाची तपासणी केली. दोन्ही वाहनांची दारुबंदी कायद्याअंतर्गत झडती घेतली असता, देशी दारूचे ७५ बॉक्स व रिट्ज वाहनामध्ये एकूण २५ बॉक्स असा एकूण १०० बॉक्समध्ये १० लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त आढळून आला. पोलिसांनी सर्व दारुसाठा व दोन्ही वाहन जप्त केले. याप्रकरणी एका वाहनचालकास अटक करण्यात आली. तर एक वाहनचालक अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, अंमलबजावणी व दक्षता संचालक सुनील चव्हाण यांच्या निर्देशानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक निरीक्षक पी. बी.सास्तुरकर, दुय्यम निरीक्षक ए. डब्ल्यू. क्षीरसागर, वाडेकर, पेदूजवार, पवार, दळवी, चव्हाण, मस्के आदींनी केले.