शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

सकमूर येथून चोरबीटी बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 22:15 IST

तालुक्यातील सकमूर येथील रहिवासी जितेंद्र पत्रुजी घुबडे यांच्या घरातून खुले बियाणे ३७ किलो व २३ पॉकीटे असे एकूण १३ हजार रूपयांचे चोरबिटी बियाणे कृषी विभागाच्या पथकाने जप्त केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : तालुक्यातील सकमूर येथील रहिवासी जितेंद्र पत्रुजी घुबडे यांच्या घरातून खुले बियाणे ३७ किलो व २३ पॉकीटे असे एकूण १३ हजार रूपयांचे चोरबिटी बियाणे कृषी विभागाच्या पथकाने जप्त केले.ही कारवाई तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांच्या नेतृत्वात शनिवारी करण्यात आली. राजुरा तालुक्यातील लक्कडकोट कृषी अधिकाऱ्यांनीही धाड टाकून दोन ठिकाणी चोरबिटी बियाणे जप्त केले होते. तसेच नाक्यावर ट्रकची तपासणी करून ५४ लाख रूपयांचा माल जप्त केला होता. यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील कृषी अधिकारी सक्रीय झाले असून चोरबिटीचा व्यवहार करणाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे.चोरबिटी बियाणे पुरवठा करण्याचे लक्कडकोट प्रमुख स्थान आहे. तिथून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ट्रकद्वारे तेलंगणा राज्यातून सरळ माल पुरवठा केला जातो. आतापर्यंत जवळपास ३० ट्रक माल विविध ठिकाणी पुरवठा केल्याची चर्चा सुरू आहे. लक्कडकोट येथे पोलीस तपासणी नाका असताना मालाची सरळ वाहतूक होत असल्यामुळे त्यांच्या तपासणीवरच शंका व्यक्त केली जात आहे. हा व्यवसाय ३-४ वर्षांपासून सुरू असल्याची माहिती आहे.