शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

वसतिगृहाच्या वादात शाळेचा रस्ता बंद

By admin | Updated: January 23, 2015 00:31 IST

येथील नेवजाबाई हितकारणी हायस्कूलच्याअगदी समोर आदिवासी मुलींचे वसतीगृह बांधण्यात आले. त्यामुळे शाळेचा रस्ता बंद झाला आहे.

ब्रह्मपुरी : येथील नेवजाबाई हितकारणी हायस्कूलच्याअगदी समोर आदिवासी मुलींचे वसतीगृह बांधण्यात आले. त्यामुळे शाळेचा रस्ता बंद झाला आहे. यासंबंधात संस्थेच्या सचिवांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.शासकीय जागेवर आदिवासी मुलींचे वसतीगृह बांधण्यात आले आहे. याच वसतीगृहाच्या मधातून नेवजाबाई हितकारणी मुलांचे हायस्कुल ध्यानदास टेकडीकडे जाण्याचा मार्ग आहे. मात्र कोणतीही सूचना न देता रस्ता बंद करण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याचा प्रश्न आहे. आदिवासी विभागाला वसतीगृह हस्तांतरीत करायचे असल्याने सदर रस्ता बंद करावा लागत असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हणणे आहे. तर कुठलिही सूचना न देता रस्ता बंद केल्याचे संस्थेचे सचिव अशोक भैय्या यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात ब्रह्मपुरी पोलीसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)