शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाच्या महिला उमेदवारास मारहाण

By admin | Updated: September 13, 2015 00:55 IST

दोनही गटाकडे निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या सारखी असल्याने सरपंचपदाचा पेच निर्माण झाला.

ब्रह्मपुरी : दोनही गटाकडे निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या सारखी असल्याने सरपंचपदाचा पेच निर्माण झाला. मात्र पर्याय म्हणून एका गटाने अपक्ष महिला उमेदवाराला सरपंचपद देण्याचा निर्णय घेतला. त्यातून निर्माण झालेल्या वादात दुसऱ्या गटाने सरपंचपदासाठी दावेदार असेलेल्या अपक्ष महिलेला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील चांदली येथे शनिवारी दुपारी घडली.याप्रकरणी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून सायंकाळी उशिरापर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. दरम्यान, या प्रकारामुळे आता सरपंचपदाची निवडणूक रविवारी घेण्यात येणार आहे.शनिवारी चांदल येथे सरपंचपदाची निवडणूक घेण्यात येणार होती. सात सदस्यीय ग्रामपंचायतीत एका गटाचे तीन तर दुसऱ्या गटाचे तीन उमेदवार निवडून आलेत. एक अपक्ष महिला उमेदवार निवडून आली. सरपंचपद ओबीसी महिलेसाठी राखीव असल्याने सर्व भिस्त रेखा करंबे या महिला उमेदवारावर होती. त्यामुळे एका गटाने त्याना सरपंचपद देण्याचा निर्णय घेतल्याने दुसरा गट संतप्त झाला. रेखा करंबे व त्यांचे सासरे बालाजी करंबे हे शनिवारी दुपारी नामांकन भरण्यासाठी जात असताना दुसऱ्या गटातील सदस्यांनी रस्त्यात अडवून अडवून त्यांना मारहाण केली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिणामी निवडणुकीची प्रक्रीया रविवारी घेण्याचे ठरले. (तालुका प्रतिनिधी)