शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

राजुरा पालिकेतील सफाई कामगारांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:21 IST

राजुरा : कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता दिवसरात्र जनतेची सेवा देत आपले कार्य नियमितपणे करणारे डॉक्टर, आरोग्य ...

राजुरा : कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा न करता दिवसरात्र जनतेची सेवा देत आपले कार्य नियमितपणे करणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस बांधव, सफाई कर्मचारी हे खरे कोरोना योद्धा असल्याचे मत माजी आमदार ॲड. संजय धोटे यांनी व्यक्त केले.

भारतीय जनता पार्टी राजुरातर्फे राजुरा नगर परिषद येथील आरोग्य विभागाचे सफाई कामगार यांचा सत्कार करण्यात आल, यावेळी ते बोलत होते. नरेंद्र मोदी यांच्या सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आरोग्य सेवा सप्ताह दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तीचा अंतिम संस्कार करणारे सफाई कर्मचारी यांनी आपली निरंतर सेवा देत आपले कर्तव्य पार पाडले. अशा व्यक्तींचा संजय धोटे यांच्या पुढाकाराने शाल, श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी माजी आमदार सुदर्शन निमकर, जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे, सतीश धोटे, विनायक देशमुख, हरिदास झाडे, संजय उपगनलावार, प्रशांत घरोटे आदी उपस्थित होते

===Photopath===

310521\img-20210531-wa0223.jpg

===Caption===

सत्कार करताना माजी आमदार संजय धोटे,सुदर्शन निमकर