शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

बसपतर्फे स्वच्छतादूत प्रशांत तावाडेचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:52 IST

सावली : शहरातील स्वच्छतादुत म्हणून परिचीत असलेले, सर्वधर्म सेवाभाव संघटनेचे अध्यक्ष प्रशांत तावाडे यांचा बहुजन समाज पार्टी तालुका सावलीच्या ...

सावली : शहरातील स्वच्छतादुत म्हणून परिचीत असलेले, सर्वधर्म सेवाभाव संघटनेचे अध्यक्ष प्रशांत तावाडे यांचा बहुजन समाज पार्टी तालुका सावलीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बहुजन समाज पार्टीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांचा जन्मदिवस जनकल्याण दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी सावली तालुक्यातील ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वच्छतादुत प्रशांत तावाडे यांचा सत्कार करण्यात आला. प्रशांत हा स्वच्छ भारत अभियानात स्वत: सामील होऊन स्वच्छतेसाठी आपला हातभार लावत आहे. शाळा, पोस्ट ऑफिस परिसर तसेच जयभीम वाचनालय परिसराची दररोज स्वच्छता करून केरकचरा उचलून त्याची विल्हेवाट लावतात. त्याच्या या कार्याची दखल घेत प्रशांत तावाडे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी बसपाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.