शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी आढळले ११ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 06:00 IST

चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित), २० मे ( एकूण १० बाधित ), २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ), २५ मे ( एक बाधित ), ३१ मे ( एक बाधित ), २ जून ( एक बाधित ), ४ जून ( दोन बाधित ), ५ जून ( एक बाधीत ), ६ जून ( एक बाधित ), ७ जून ( एकूण ११ बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोनाबाधित ३९ झाले आहेत. आतापर्यत २२ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देरुग्ण संख्या पोहचली ३९ वर : अ‍ॅक्टीव्ह रुग्ण १७

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील २२ कोरोना रुग्णांना सुटी दिल्यानंतर केवळ सहाच रुग्ण अ‍ॅक्टीव्ह होते. चंद्रपूर जिल्ह्याची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरू असतानाच रविवारी एकाच दिवशी ११ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ३९ झाली आहे. यामध्ये मुंबईवरून आलेला चंद्रपुरातील शास्त्री नगर येथील ३१ वर्षाच्या पुरुष, नवी दिल्लीवरून गडचांदूर येथे आलेला २७ वर्षाचा युवक, जळगाववरून आलेला नागभीड तालुक्यातील तळोधी येथील ३६ वर्षाचा व्यक्ती, यवतमाळवरून आलेला नागभीड तालुक्यातील पुनघाडा रिठ या गावचा ३६ वर्षीय व्यक्ती, ओडिसा राज्यातून आलेला नागभीड तालुक्यातील विजापूर या गावातील ४० वर्षीय पुरुष, तसेच यवतमाळ येथून आलेला नागभीड शहरातील ४५ वर्षांचा पुरुष, तसेच ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ टेकडी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील दोन व्यक्तीसह ब्रह्मपुरी येथील कोविड केअर सेंटरमधील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या तीन व्यक्तींचा समावेश आहे.यापैकी अडयाळ टेकडी येथील संपर्कातील दोघांना वगळता अन्य तीन नागरिकांमध्ये मुंबईवरून आलेला ४३ वर्षांचा व २७ वर्षांचा पुरूष आहे. तर गुजरातमधून आलेला कुडेसावली येथील एक व्यक्ती आहे.असे मिळाले होते रुग्णचंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित), २० मे ( एकूण १० बाधित ), २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ), २५ मे ( एक बाधित ), ३१ मे ( एक बाधित ), २ जून ( एक बाधित ), ४ जून ( दोन बाधित ), ५ जून ( एक बाधीत ), ६ जून ( एक बाधित ), ७ जून ( एकूण ११ बाधित) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोनाबाधित ३९ झाले आहेत. आतापर्यत २२ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ३९ पैकी अ‍ॅक्टीव्ह बाधितांची संख्या आता १७ आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या