शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा रक्षकांनी स्वत: सुदृढ असावे

By admin | Updated: November 24, 2015 01:17 IST

सुरक्षारक्षक प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. सुरक्षा एजेंसींना त्यांना प्रशिक्षण देणेही बंधनकारक असते. परंतु आपल्या

चंद्रपूर : सुरक्षारक्षक प्रशिक्षित असणे गरजेचे आहे. सुरक्षा एजेंसींना त्यांना प्रशिक्षण देणेही बंधनकारक असते. परंतु आपल्या पाहण्यात अनेक सुरक्षा एजेंसी आहेत. जे आपल्या सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण तर दूरच परंतु त्यांचे मासिक वेतनही देत नाही. राष्ट्रवादी सेक्युरिटी फोर्स या सर्व अटी-शर्ती पूर्ण करतील, अशी आशा व्यक्त करून सुरक्षा रक्षकांनी स्वत: सुदृढ़ असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन या कार्यक्रमाचे उद्घाटक चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक संदीप दिवाण यांनी केले.ते राष्ट्रवादी सेक्युरिटी फोर्सच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. चंद्रपूर येथील बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे भवन, जयंत टॉकीज चौक चंद्रपूर येथे राष्ट्रवादी सेक्युरिटी फोर्सचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून काँग्रेसचे वरिष्ठ नेते विनोद दत्तात्रय यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, किशोर पोतनवार, अ‍ॅड. भगवान पाटील, डी.के. आरीकर, वसंत येलचलवार, सोमेश्वर येलचलवार यांची उपस्थिती होती. संचालन निलिमा सिंग यांनी केले तर उपस्थितांचे आभार शशिकांत मोकासे यांनी मानले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)