शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोंढाळी मार्गावरील रस्ता खचला

By admin | Updated: March 7, 2016 00:37 IST

अचानक आलेल्या अवकाळी व वादळी पावसाचा फटका शेतकऱ्यांसोबतच रस्त्यांनाही बसत आहे. घोडपेठ-कोंढाळी मार्गावरील रस्ता खचण्यास सुरूवात झाली आहे.

दुरुस्ती करावी : भीषण अपघाताची शक्यताघोडपेठ : अचानक आलेल्या अवकाळी व वादळी पावसाचा फटका शेतकऱ्यांसोबतच रस्त्यांनाही बसत आहे. घोडपेठ-कोंढाळी मार्गावरील रस्ता खचण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी मोठ्या अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे.घोडपेठ-चंद्रपूर महामार्गावरील कर्मवीर महाविद्यालयापासून कोंढाळी गावाकडे जाण्यासाठी पक्का रस्ता आहे. याच रस्त्यावरून गोरजा या गावातील नागरिकही ये - जा करतात. या गावांतील शेतकरी सकाळच्या वेळी दुध-दुभते व भाजीपाला भद्रावती तसेच इतर परिसरात विक्रीसाठी आणतात. याच मार्गावरून शाळेतील विद्यार्थीही प्रवास करतात. तसेच दिवसरात्र या रस्त्यावरून नागरिकांची ये-जा सुरू असते.रस्त्याची रूंदी कमी असल्यामुळे या रस्त्यावरून एकेरी वाहतूकच करावी लागते. या परिसरातील शेतकरी त्यांच्या शेतीत उत्पादित झालेला माल मोठ्या वाहनांनी इतरत्र विक्रीसाठी नेतात. त्यामुळे नागरिकांना व शेतकऱ्यांना या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वाहन काठावर जाऊन भिषण अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने त्वरित रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी गोरजा व कोंढाळी येथील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)