शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे सामान्यांचे बजेट कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:28 IST

चंद्रपूर : मागील काही दिवसापासून पेट्रोल, डिझेलचे दर झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील इतरही वस्तूंच्या किमतीवर त्याचा परिणाम पडला ...

चंद्रपूर : मागील काही दिवसापासून पेट्रोल, डिझेलचे दर झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील इतरही वस्तूंच्या किमतीवर त्याचा परिणाम पडला आहे. पूर्वी पेट्रोल, डिझेलची दरवाढ झाली तर मोठी खळबळ माजायची, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करायच्या. मात्र आता या संघटनांच्या आंदोलनाची धार कमी झाली असून भाववाढीचे काहीही देणेघेणे नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, काही राजकीय पक्षांनी आंदोलन करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.

पेट्रोल डिझेलच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींवरून ठरतात. या किमती नियंत्रणात ठेवणे हे केंद्र सरकारवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असते. मात्र मागील काही वर्षात सातत्याने पेट्रोल तसेच डिझेलचे दर वाढत आहे. सध्या पेट्रोलचे दर लिटरमागे शंभरी गाठतेय की काय, असे सामान्यांना वाटत आहे. इंधनाचे दर वाढल्यामुळे प्रवासभाडे महागले आहे. दळवळणाच्या ट्रान्सपोर्टच्या किमतीही आकाशाला भिडल्या आहेत. यातून प्रत्येक वस्तू महागली असून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. कोरोना संकटामुळे मेटाकुटीस आलेले नागरिक या भाववाढीमुळे अधिकच चिंतेत पडले आहे. मागील काही वर्षामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किमती नियंत्रणात आल्या नाही. यामध्ये सातत्याने वाढ होत आहेत. त्यामुळे कमाई कमी आणि खर्च अधिक अशी अवस्था सामान्यांची झाली आहे.

पेट्रोल, डिझेलचे दर ( प्रति लिटर)

जानेवारी २०१७

६०.९७

७७.७५

जानेवारी २०१८

६४.४६

७८.८८

जानेवारी २०१९

६६.७५

७६.७५

जानेवारी २०२०

७२.३०

८२.८०

जानेवारी २०२१

८१.९५

९२.१५

बाॅक्स

बाजारपेठेवर परिणाम

१) पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाजारपेठेवर परिणाम पडला आहे. प्रत्येक वस्तूच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचा खिसा रिता होत आहे. खासगी वाहनांचेही दर आकाशाला भिडले आहे. त्यामुळे सामान्य माणूस बाहेर न फिरता घरीच राहणे पसंत करीत आहे. अनेकांनी सायकलचा वापर करणे सुरू केले आहे. यातून व्यायाम आणि आर्थिक बचतीचे गणित मांडले जात जात आहे.

२) इंधन दरवाढीचा फटका जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीलाही बसला आहे. भाजीपाला तसेच इतर जीवनावश्यक साहित्याचे दर वाढले आहे. या साहित्याचे दर वाढले असले तरी सामान्यांंच्या मिळकतीमध्ये वाढ झाली नाही. त्यामुळे खर्च अधिक आणि उत्पन्न कमी अशी काहीशी अवस्था झाली आहे. त्यामुळे इंधन दरवाढ कमी करून सामान्यांना दिलासा देणे गरजेचे आहे.

----

- नितीन भटारकर

अध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, चंद्रपूर

----

संदीप गिऱ्हे

जिल्हाप्रमुख , शिवसेना

----