शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

*वंचित बहुजन आघाडी ची समीक्षा बैठक संपन्न*

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:25 IST

*वंचित बहुजन आघाडी ची समीक्षा बैठक संपन्न* विकास खोब्रागडे लोकमत न्यूज नेटवर्क पळसगांव (पि) वंचित बहुजन आघाडी चिमुरच्या ...

*वंचित बहुजन आघाडी ची समीक्षा बैठक संपन्न*

विकास खोब्रागडे

लोकमत न्यूज नेटवर्क

पळसगांव (पि) वंचित बहुजन आघाडी चिमुरच्या वतीने ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शना मध्ये कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर आणि नगरपरिषद चिमूर व ग्रामपंचायत निवडणूक यासंदर्भात मिटींगचे आयोजन केले होते. याकरिता मार्गदर्शक म्हणून डॉक्टर रमेश कुमार गजभे ,(समन्वयक पूर्व विदर्भ )अरविंद संदेकर,जयदीप खोब्रागडे,( जिल्हा महासचिव) कविता गौरकार महिला जिल्हाध्यक्ष, शितल पारधी महिला जिल्हा महासचिव, लहू पाटील निळकंठ शिंदे आदी उपस्थित होते. यांच्या वतीने संघटन मजबूत करण्यासंदर्भात आणि आपापसातील सर्व मतभेद दूर करून वंचित घटकांना मुख्य प्रवाहामध्ये आणणे व त्यांना सत्तेमध्ये प्रतिनिधित्व देण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन देण्यात आले. तसेच चिमुर नगरपरिषद निवडणूक वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकतीनिशी सर्व उमेदवार लढविणार आहे इच्छुक उमेदवारांनी वंचित बहुजन आघाडी कडे रीतसर उमेदवारी अर्ज सादर करावा याकरिता समन्वयक म्हणून शालिक थुल यांची नियुक्ती पूर्व विदर्भ समन्वयक डॉक्टर रमेश कुमार गजबे यांनी केली आहे. या कार्यक्रमाचे संचालन व आभार ज्ञानेश्वर नागदेवते व प्रास्ताविक ज्ञानदिप खोब्रागडे ,यांनी केले या करिता राजू घोनमोडे,शालीक थुल, लालाजी मेश्राम सारंग दाभेकर, मधुकर गेडाम, मनोज राहुत,भाग्यवान नंदेश्वर ,रमेश गेडाम ,प्रवीण गजभिये, रुपेश वाघमारे, रोशनी ताई महिल अध्यक्षा व इतर कार्यकर्ते उपस्थित होते