शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
4
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
5
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
6
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
7
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
8
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
9
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
10
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
11
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
12
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
13
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
14
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
15
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
16
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
17
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
18
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
19
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
20
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त शिक्षक समायोजनाबद्दल शिक्षक संघाचे धरणे

By admin | Updated: August 30, 2016 00:35 IST

सन २०१५-१६ च्या संचनिर्धारणानुसार संपूर्ण जिल्ह्यात अनेक शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत.

प्रक्रिया पारदर्शी करावी : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची मागणीचंद्रपूर : सन २०१५-१६ च्या संचनिर्धारणानुसार संपूर्ण जिल्ह्यात अनेक शिक्षक अतिरिक्त झालेले आहेत. मात्र अतिरिक्त शिक्षक हे सेवाजेष्ठता यादी, जात प्रवर्ग, बिंदू, नामावली, जात वैधता या बाबींचा विचार करुन ठरविण्यात यावे, तसेच ही प्रकीया पारदर्शी करण्यात यावी. यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने सोमवारी दुपारी ३ ते ६ वाजताच्या दरम्यान शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.ंपुणे शिक्षण आयुक्तांच्या आदेशानुसार खाजगी अनुदानीत शाळामधील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनांची प्रकीया सुरु झाली आहे. त्यानुसार संस्था स्तरावरुन प्राप्त अतिरिक्त शिक्षकांची १६ आॅगस्टला शिक्षणाधिकारी (माध्य) यांच्याकडून यादी प्रसीद्ध करण्यात आली. त्यासाठी अतिरिक्त शिक्षकांकडून हरकती मागविण्यात आल्या. २२ आॅगस्टला शिक्षणाधिकारी यांची सुनावणी होऊन सायंकाळी ५ वाजेपर्यंत यादी प्रकाशीत होणे अपेक्षीत होते. परंतू ही प्रकीया २२ व २३ तारखेला रात्री उशिरा पर्यंत चालविली. त्यामुळे ही यादी वेळेवर प्रकाशीत होऊ शकली नाही. ही प्रकीया पूर्ण करताना ती पारदर्शक होणे गरजेचे आहे. त्यामुळे ही यादी प्रकाशीत करताना सर्व निकषाचे पालन करावे, तसेच सेवाजेष्ठता यादी, जात, प्रवर्ग, बिंदू, नामावली, जात वैधता या बाबींचा विचार करुन शिक्षक अतिरिक्त ठरविण्यात यावे. यासाठी संघटनेचे कार्यवाह सुधाकर अडबले यांच्या नेतृत्वा धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, कार्यवाह श्रीहरी शेंडे, कार्याध्यक्ष लक्ष्मण धोबे, महामंडळ सदस्य जगदीश जुनगरी, उपाध्यक्ष दिगंबर कुरकर, सुनिल शेरकी, वसुधा रायपूरे, सहकार्यवाह अनिल कंठीवार, शालिक ढोरे, नितीन जिवतोडे, अनिता अमृतकर, कोषाध्यक्ष नाभिलास भगत, संघटक दीपक धोपटे, देवराव निब्रड, धनंजय राऊत, रामदास आलेवार, प्रा. ज्ञानेश्वर सोनकुसरे, सल्लागार श्रीराम भोयर, गजानन नागापूर आदी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)