शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

मुख्याध्यापकांच्या शैक्षणिक समस्या सोडवा

By admin | Updated: September 19, 2015 01:16 IST

जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन : चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघाची मागणीचंद्रपूर : जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.महाराष्ट्र शासन एकामागून एक नवनविन शासन निर्णय काढत आहे. यामध्ये शाळेसाठी अतिशय अन्यायकारक शासन निर्णय नुकताच २८ आॅगस्ट रोजी निर्गमित केला. या निर्णयामुळे शाळेत अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वर्ग ८ ते १० मधील मुख्याध्यापकाचे पद धोक्यात आले आहेत. त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करावा, शासनाने अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळांंना त्वरीत वेतन अनुदान देण्यात यावे, आॅनलाईन मूल्यांकन झालेल्या उच्च माध्यमिक विनाअनुदानित शाळांंना त्वरीत अनुदान मंजूर करण्यात यावे, सरल डेटाबेसच्या बाबतीत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधीमंडळात शाळांनी चुकीची माहिती भरल्यास मुख्याध्यापक व शिक्षकांना जेलमध्ये टाकू असे अपमानजनक वक्तव्य केले. याचा निषेध नोंदविणे इत्यादी समस्याचे व अपमान जनक वक्तव्य मागे घेण्याचे निवेदन चंद्रपूर जिल्हा मुख्याध्यापक संघातर्फे देण्यात आले. यावेळी सचिव राजू साखरकर , कोषाध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे, सदस्य प्रदीप गर्गेलवार, प्रशांत दौंंतुवार, मधुकर मुपीडवार, राजेश सावरकर, बाबुराव सेन आदीच्या नेतृत्त्वा जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार अ‍ॅड. संजय धोटे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)