शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शाहू महाराजांचे स्मारक स्थापण्यासाठी निवेदन

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

चंद्रपुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक निर्माण करण्यात यावे, तसेच त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा..

चंद्रपूर : चंद्रपुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक निर्माण करण्यात यावे, तसेच त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करा, अशा आशयाचे निवेदन राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष डी.के. आरीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविले. सदर निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय दैने यांच्या सुपुर्द करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, शाहु महाराजांनी सर्व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृहांची निर्मिती केली. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरू केली. प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. मागासवर्गीयांना सरकारी नोकऱ्यांमध्ये जागा दिल्या. अस्पृश्यता निवारणाचे कायदे केले. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले, विधवा पुनर्विवाह कायदा, आंतरजातीय विवाह कायदा, बहुजन समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये ५० टक्के आरक्षण तथा शाहु मिलची स्थापना व शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थांची निर्मिती सारखे लोकोपयोगी उपक्रम केले.छत्रपती शाहु महाराजांचे कार्य लोकांना माहीत होण्यासाठी त्यांचे स्मारक चंद्रपूर शहरामध्ये स्थापित करण्याची तसेच त्यांना भारतरत्न देण्याची मागणी राजर्षी छत्रपती शाहु महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष दलितमित्र डी.के. आरीकर व कार्याध्यक्ष अ‍ॅड. भगवान पाटील यांनी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात अ‍ॅड. हिराचंद बोरकुटे, अरुण धानोरकर, पांडुरंग गावतुरे, अ‍ॅड. नूरजहां, ममता गोजे, मोरेश्वर बडोले, राजेश सोलापन, पुरुषोत्तम चौधरी, अनिल देठे, सुधाकर मोकदम, आनंद पाल, मोरेश्वर बडोले, प्रवीण डाहुले, बाबा कारेकार यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)बस सुरु करण्याची मागणीचिमूर : चिमूर येथे शाळेत जाण्यासाठी जांभुळघाट व मालेवाडा बसस्थानकावरून विद्यार्थी ये-जा करतात. त्यामुळे चिमूर आगारातून जांभूळघाटसाठी बस सुरू करण्याची मागणी आहे. जांभुळघाट-चिमूर बस सुरु करण्याची मागणी