शहरं
Join us  
Trending Stories
1
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
2
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
3
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
4
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
5
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
6
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
7
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
8
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
9
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
10
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
11
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
12
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
13
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
14
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
15
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
16
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
17
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
18
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
19
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
20
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग

आरोग्य उपकेंद्रातील निवासस्थानाचे नूतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:31 IST

चिंधीचक या आदिवासीबहुल गावात असलेल्या आरोग्य उपकेंद्रातील असलेले निवासस्थान राहण्याजोगे नसल्याने व गावातही किरायाने घर मिळत नसल्याने वैद्यकीय अधिकारी ...

चिंधीचक या आदिवासीबहुल गावात असलेल्या आरोग्य उपकेंद्रातील असलेले निवासस्थान राहण्याजोगे नसल्याने व गावातही किरायाने घर मिळत नसल्याने वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी मुक्कामी राहू शकत नव्हते. परिणामी रुग्णांना वेळेवर उपचारासाठी धावपळ करावी लागत होती. ही अडचण स्थानिक वैद्यकीय अधिकारी व ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य संजय गजपुरे यांच्या निदर्शनास आणून दिली. या बाबीची दखल घेत जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या जिल्हा निधीतून निवासस्थान इमारतीची दुरुस्ती व नूतनीकरणाचा प्रस्ताव तयार करून मंजुरी घेत त्वरित काम पूर्णत्वास नेले. या नूतनीकरणामुळे आता आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय उपलब्ध झाल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. विनोद मडावी, चिंधीचकचे सरपंच रवींद्र गायकवाड, उपसरपंच प्रदीप समर्थ, वैद्यकीय अधिकारी डॉ. कांचन कोडापे, भाजप तालुका महामंत्री जगदीश सडमाके, माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य हरीजी वरठे, ग्रामपंचायत सदस्य विश्रांती सातपैसे, चिंधीचकचे ग्रामसेवक रतन वासे यांची उपस्थिती होती.