शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
2
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
3
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
4
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
5
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
6
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
7
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
8
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
9
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
10
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
11
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
12
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
13
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
14
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
15
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
16
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
17
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
18
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
19
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
20
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र

विद्युत ग्राहकांच्या समस्यांचे तत्काळ निवारण करा

By admin | Updated: May 9, 2016 01:01 IST

वरोरा उपविभागांतर्गत येत असलेल्या अनेक गावांमध्ये विजेसंदर्भात समस्या असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत.

मागणी : वरोरा शहर काँग्रेसचे अभियंत्याला निवेदनवरोरा: वरोरा उपविभागांतर्गत येत असलेल्या अनेक गावांमध्ये विजेसंदर्भात समस्या असल्याने वीज ग्राहक त्रस्त झाले आहेत. या ग्राहकाच्या समस्या तातडीने सोडण्यात याव्या, अन्यथा वरोरा शहर काँगे्रस कमिटीच्यावतीने आंदोलन छेडण्याच्या इशारा एका निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.वरोरा तालुक्यातील एर्काजुना शेवळ व नोजा या गावांमध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ट्युबवेल तयार करण्यात आल्या. विद्युत लाईन टाकण्यात आली. परंतु विद्युत मिटर देण्यात आले नाही. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून शेतात ट्युबवेल खोदल्या. त्यांना तत्काळ वीज जोडणी देण्यात यावी, कृषी पंप विद्युत लाईनचे प्रलंबित अर्ज कनिष्ठ अभियंता यांचे कार्यालयातून बोलावून शेतकऱ्यांना डिमांड देण्यात यावे, विद्युत ग्राहकांना पाठविलेले डिमांड ग्राहकांना नियमानुसार वाजवी दराचे विद्युत बिल पाठवून ग्राहकांना सौजन्यपूर्ण वागणूक देण्यात यावी, आदी मागण्यांबाबतचे निवेदन वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता नगराळे यांना देण्यात आले. यावेळी नगरसेवक तथा शहर काँग्रेस अध्यक्ष छोटु शेख, पं.स. सभापती सुनंदा जिवतोडे, लक्ष्मण गमे, डॉ. हेमंत खापणे, अरुण कापटे, अशोक बावणे, सचिन मेश्राम, राहुल देवळे, मुन्ना पाठक, कादर शेख, विजय कोयचाडे, सतीश सोनटक्के, अनिल डोये, हुसेन पठान, संकेत टोंगे, अरुण पोंगळे, हनुमान चिंचोलकर, दत्तु पारोघे, सुनील जिवतोडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)